वाचा:अफगाणिस्तान: संयु्क्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयावर हल्ला; एक ठार
अधिकारी सय्यद अब्दुला हाश्मी यांनी सांगितले की, हिंसाचार घडवण्यासाठी जवळपास १० हजारांहून अधिकजणांनी अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला. यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वाचा:खळबळजनक दावा! ‘या’ कारणांमुळे तालिबानकडून भारतीय पत्रकाराची हत्या
मागील काही दिवसांमध्ये तालिबानने आक्रमक भूमिका घेतली असून अफगाणिस्तानमधील बहुतांशी भागावर नियंत्रण मिळवले आहे. अफगाण सुरक्षा दलासोबत तालिबानच्या चकमकी घडत आहेत.
दरम्यान, जाबूल प्रांतात मोटार्रने केलेल्या हल्ल्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाला. तर, १२ जण ठार झाले असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी संध्याकाळी कलातजवळ अफगाण सुरक्षा दल आणि तालिबान दरम्यान संघर्ष झाला. या चकमकीदरम्यान मोटार्र घरावर पडल्याने किमान पाच जण ठार झाले. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. या घटनेत १२ जण जखमी झाले. जखमीपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#रकतरजत #अफगणसतन #२४ #हजर #तलबन #आण #५००० #नगरकच #मतय