Saturday, July 2, 2022
Home करमणूक रंगकर्मी आंदोलन- विजय पाटकर, मेघा घाडगेसहीत अनेक कलाकारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

रंगकर्मी आंदोलन- विजय पाटकर, मेघा घाडगेसहीत अनेक कलाकारांना पोलिसांनी घेतलं ताब्यातमुंबई- करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित होऊन मनोरंजन विश्व गेले दिड वर्षे ठप्प आहे. मानसिक तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलावंतांच्या वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा यासाठी ‘’ यांच्या वतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
अभिनेते यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दादर येथील स्व. दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाशेजारी हे आंदोलन केले गेले.

अनेक रंगकर्मीनी आपल्या कलांचे सादरीकरण यावेळी केले. ‘जागर रंगकर्मींचा’ हा कार्यक्रम सादर करून कलाकारांनी आपल्या मागण्या यावेळी मांडल्या. आंदोलन करणाऱ्या विजय पाटकर, विजय राणे, , संचित यादव, शीतल माने या रंगकर्मीना यावेळी भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही तसेच मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत भोईवाडा पोलीस स्टेशन बाहेरच ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला आहे.

सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञांसोबतच तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, नंदीबैल, पिंगुळा, भराड इतर लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील १ हजाराहून अधिक कलाकार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#रगकरम #आदलन #वजय #पटकर #मघ #घडगसहत #अनक #कलकरन #पलसन #घतल #तबयत

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

रश्मिका मंदानाने देसी अवताराला लावला ग्लॅमरचा तडका, गुलाबी साडीतील फोटो पाहून चाहते घायाळ

'पुष्पा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनामनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका. रश्मिकाच्या दमदार अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते पाहायला मिळतात. ती सध्या सोशल...

सहा महिन्यांच्या बाळाला नॉनवेज देऊ शकतो का? मांसाहाराचे फायदे होतात की तोटे? जाणून घ्या

बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यावर त्यांना सॉलिड फूड द्यायला सुरूवात केली जाते. त्यापद्धतीने आई-वडिल तयारी देखील करतात. मात्र त्यांना प्रश्न असतो की, या...

OnePlus Nord 2T 5G आज भारतात लॉंच; 80W चार्जिंग MediaTek Dimensity सह खास फिचर्स, जाणून घ्या

OnePlus Nord 2T 5G Launched : OnePlus Nord 2T 5G भारतीय बाजारपेठेत आज 1 जुलै रोजी शुक्रवारी...

19 वर्षांपर्यंत मुलीला 5 वेळा विकलं, महाराष्ट्रासह येथील मुलींवर लागते बोली

सात वय वर्षाची एक मुलगी जिच्या वयाच्या मुली, खेळायच्या, मज्जा-मस्ती करायच्या, आपलं लहानपण भरभरुन जगायच्या. मात्र, आपलं आनंदी आयुष्य जगत असताना, ती दिल्लीला...

प्रेमाचे परिणाम भोगावेच लागतात, मलायकाबरोबरच्या नात्याविषयी अर्जुन कपूर बोलला बरंच काही!

मुंबई : मलायका आणि अर्जुनचं प्रेमाचं नातं तर आता उघड आहेच. १९ वर्षांच्या संसारानंतर मलायकानं अरबाझ खानला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर २०१९ मध्ये मलायका...

महिलांच्या ‘या’ सवयींमुळे प्रत्येक पुरूषाची होतो चिडचिड, त्या लगेच सुधारा

बरेच पुरुष हे संयमी नसतात. त्यांना बऱ्याच गोष्टीची घाई लागलेली असते. त्यामुळे त्यांना महिलांच्या अनेक सवयी आवडत नाही आणि त्यांना राग येतो. अस्वीकरण: ही...