Saturday, August 13, 2022
Home क्रीडा 'ये चांद सा रोशन चेहरा', विराट-अनुष्काच्या डान्सचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का?

‘ये चांद सा रोशन चेहरा’, विराट-अनुष्काच्या डान्सचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का?


मुंबई, 2 ऑगस्ट : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anuska Sharma) हे दोघंही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात.  विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.  इंग्लंड विरुद्धची पाच टेस्ट मॅचची मालिका 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. अनुष्का शर्मा देखील त्याच्यासोबत इंग्लंडमध्येच आहे. विराटनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामध्ये तो अनुष्काच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहे. त्याचबरोबर त्यानं तिच्यासोबत नाच देखील केला आहे.
एका जाहिरातीसाठी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.  विराट आणि अनुष्का बऱ्याच काळानंतर एकत्र जाहिरात करत आहेत. विराटनं या व्हिडीओमध्ये गाणं देखील म्हंटलं असून अनुष्काच्या चेहऱ्याचती तुलना चंद्राच्या प्रकाशाशी केली आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला अनुष्का विराटला तू माझ्याकडं एकटक का पाहत आहेस? असा प्रश्न विचारते.त्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन म्हणतो, ‘ये चांद सा रोशन चेहरा’, पुढं विराट आणि अनुष्का एकत्र नाच करतात आणि गाणं म्हणतात. या व्हिडीओमध्ये विराटनं ब्लॅक ब्लेझर आणि पांढरा शर्ट घातला आहे. तर अनुष्कानं गुलाबी रंगाचा वन-पीस घातला असून त्यामध्ये ती सुंदर दिसली आहे.

The Great Wall of India! भारतीय गोल किपरचं ऑस्ट्रेलियाकडून कौतुक, वॉर्नर म्हणाला…
विराट आणि अनुष्कानं नुकताच इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेतला आहे. त्या सुट्टीतील वेगवेगळी फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. भारतीय टीममधील अन्य खेळाडूंसोबतही हे जोडपं सहलीला गेलं होतं. अनुष्कानं काही दिवसांपूर्वी डरहॅममधील एक फोटो  शेअर केला असून त्यामध्ये अनुष्का आणि विराटसह केएल राहुल, आथिया शेट्टी, इशांत शर्मा आणि त्याची पत्नी तसंच उमेश यादव आणि त्याची पत्नी एकत्र होते.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#य #चद #स #रशन #चहर #वरटअनषकचय #डनसच #नव #VIDEO #तमह #पहल #क

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट, जलस्रोतांवर मोठा परिणाम, थेम्स नदीचे पात्रही कोरडे

Thames River : जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट (Heat...

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी; केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी

<h4 style="text-align: justify;"><strong>Independence Day Celebration : </strong>देशभरात कोरोना <a href="https://marathi.abplive.com/news/india/india-reports-16561-fresh-cases-and-18053-recoveries-in-the-last-24-hours-1089095">(Covid-19)</a> रूग्णांची संख्या वाढत असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार...

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहला मुंबई पोलिसांची नोटीस, लवकरच चौकशीला हजर राहावे लागणार

Ranveer Singh Nude PhotoShoot : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) मागील बऱ्याच दिवसांपासून न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीर...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

१५ ऑगस्टपर्यंत Realme ची धमाकेदार ऑफर, ५जी स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट

नवी दिल्ली : कमी बजेटमध्ये ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रियलमीने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर Realme 8s...