Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड


Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. ट्विटरवर दंड ठोठावण्याबरोबरच कंपनीला त्यांच्या वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी मानके तयार करण्याच्या कठोर सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि फेडरल ट्रेड कमिशनने  (US Department of Justice and Federal Trade Commission) ट्विटरसह सेटलमेंटची घोषणा केली आहे. या सरकारी संस्थांचा आरोप आहे की, ट्विटरने वापरकर्त्यांना फसवून 2011 च्या FTC आदेशाचे उल्लंघन केला आहे. FTC आदेशानुसार यूजर्सची गोपनीयता सांभाळणे ही संबंधित कंपनीची जबादादरी आहे.  

सरकारने आरोप केला आहे की, मे 2013 ते सप्टेंबर 2019 पर्यंत ट्विटरने वापरकर्त्यांना सांगितले की, ते त्यांच्या खात्यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने त्यांचे फोन नंबर आणि ईमेल आयडीची माहिती घेत आहेत. परंतु कंपनीने युजर्सचा डेटा आणि त्यांचे वैयक्तिक तपशील इतर कंपन्यांसोबत शेअर केला. या डेटाचा वापर करून कंपन्यांनी युजर्सना ऑनलाइन जाहिराती पाठवायला सुरुवात केली.

अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि फेडरल ट्रेड कमिशनने बुधवारी दाखल केलेल्या फेडरल खटल्यात असाही आरोप केला की, ट्विटरने युरोपियन युनियन  (The European Union) आणि स्वित्झर्लंडसह (Switzerland) अमेरिकन गोपनीयतेच्या करारांचे  (American confidentiality agreements) पालन केल्याचा खोटा दावा केला आहे. या खटल्याच्या निकालानंतर ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. 

ट्विटर डील कधी होणार?

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ट्विटर करार कधी होणार, असा प्रश्न सर्वाना पडला आहे. यावरच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी ट्वीट करत सध्या हा करार होल्डवर ठेवला असल्याचं सागितलं होत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले होते की, ”ट्विटर करार तात्पुरता होल्डवर ठेवण्यात आला आहे. ट्विटरने एका फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त 5% स्पॅम/बनावट खाती आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 22.9 कोटी वापरकर्ते आहेत.” त्यांच्या या ट्वीटनंतर ट्विटरचे शेअर्स जवळपास 20% घसरले होते. आता इलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यात व्यवहार होणार की नाही, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#यजरसचय #गपनयतच #कल #भग #टवटरल #कट #डलरसच #दड

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Airtel कडून 4 स्वस्त प्लॅन्स लॉंच; महिनाभरात मिळणार तुफान फायदे

मुंबई : एअरटेल आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक रोमांचक योजना ऑफर लॉंच करीत करते. एअरटेलने चार नवीन योजना लाँच केल्या आहेत. यामध्ये दोन रेट-कटिंग प्लॅन्स...

Pune Pmc News: शिंदे-फडणवीस सरकारचे आता लक्ष्य महापालिका

<p><strong>Pune Pmc News:</strong> राज्यात सत्ताबदल होताच आगामी महापालिका निवडणुकांसाठी आधीच्या सरकारच्या काळात तयार करण्यात आलेली तीन सदस्यीय प्रभागरचना बदलण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

पावसाळ्यात अनेकदा कितीही चांगले कपडे धुतले तरी त्यातून दुर्गंधी येत असते. पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रते (Humidity During Monsoons) यांमुळे कपड्यांमध्ये ओलावा निर्माण होतो आणि...

Amruta Fadanvis photos : अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अवतार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

गायिका, बॅंक व्यवस्थापक, मॉडेलिंग अशा अनेक क्षेत्रात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आपली छाप उमटवताना दिसतात. त्यांनी या सर्वच क्षेत्रात आपली अशी वेगळी ओळख...

गेमिंगची आवड आहे? तुमच्यासाठी आला १८ जीबी रॅमसह येणारा धमाकेदार स्मार्टफोन; पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली:Asus ROG Phone 6 Series Launched: Asus ने बहुचर्चित ROG Phone 6 Series ला भारतात लाँच केले आहे. कंपनीने या सीरिज अंतर्गत...

after salman khan his lawyer hastimal saraswat and family got threat of death | सलमान खाननंतर त्याच्या वकिलांनाही जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सिद्धू मूसेवाला प्रकरणानंतर ही घटना घडल्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात...