Thursday, May 26, 2022
Home क्रीडा युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री झाली Rowdy Baby तुम्ही पाहिला का VIDEO?

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री झाली Rowdy Baby तुम्ही पाहिला का VIDEO?


मुंबई, 16 डिसेंबर : टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. धनश्री तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. बॉलिवूड आणि पंजाबी गाण्यावरील डान्सचे अनेक व्हिडीओ तिने आजवर शेअर केले आहेत. आता ती टॉलीवूडच्या गाण्यावरही व्हिडीओ करत असून हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहेत.
धनश्रीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती धनूषच्या ‘राऊडी बेबी’ (Rowdy Baby) या गाण्यावर डान्स करत आहे. तामिळ सिनेमा मारी-2 या चित्रपटातील हे गाणे आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक बालाजी मोहन आहे. मुळ गाण्यात धनूष आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांनी जबरदस्त डान्स केला असून त्यामुळे हे गाणे चांगलेच लोकप्रिय आहे.

धनश्रीच्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून ते मोठ्या प्रमाणात लाईक केले जात आहेत. धनश्रीसोबत या व्हिडीओत आणखी एक कलाकार असून त्याचे नाव रवी आहे. धनश्रीनं यापूर्वी पुष्पा सिनामातील  सामी-सामी या गाण्यावरही डान्स केला होता.

युजवेंद्र चहल सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. चहलची वन-डे मालिकेसाठी निवड झालेली आहे. तीन सामन्याची ही मालिका 19 जानेवारीपासून सुरू होत आहे.
AUS Open 2022: जोकोविचची शेवटची आशा देखील समाप्त, ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी निश्चित

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#यजवदर #चहलच #पतन #धनशर #झल #Rowdy #Baby #तमह #पहल #क #VIDEO

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

मोठी बातमी! शरद पवारांना वगळून देशात भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार?

मुंबई, 26 मे : केंद्रात भाजपला (BJP) शह देण्यासाठी देशभरातील विविध राज्यातील विरोधक एकवटण्याच्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या (Third Front)...

दीपूला सानिकाने धक्का दिल्याचं सत्य येणार इंद्रासमोर? काय घडणार येत्या भागात?

मुंबई, 26 मे:  'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu zhal)  मालिकेला सध्या भावनिक वळण आलं आहे. लाडक्या दीपूचा अपघात झाल्यानं सगळ्यांना मोठा...

अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज; ‘वाय’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

मुंबई, 26 मे:  अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) नेहमीच नवीन चांगल्या आशयाचे आणि विषयाचे चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आजवर अनेक भूमिकांमध्ये आपण...

Afghanistan Blast : काबुल आणि उत्तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं, 16 जणांचा मृत्यू

<p>काबुल आणि उत्तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं. अफगाणिस्तानमधल्या या स्फोटांत 16 जणांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानची राजधानी काबुल आणि उत्तरेकडचं शहर मजार ए...

Flipkart ची जबरदस्त ऑफर! 18,000 रुपये किमतीचा Kodak 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; जाणून घ्या

 Flipkart Electronics Sale : फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाईन कॉमर्स साईट्सवर इलेक्ट्रॉनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) सुरु झाला आहे.  हा सेल 24 मे पासून सुरु...

डॉग वॉकसाठी अख्ख स्टेडिअम केलं रिकामं, IAS अधिकाऱ्याच्या कृतीनं खेळाडू संतापले

दिल्लीतील एका IAS अधिकाऱ्याला निव्वळ आपल्या कुत्र्याला फिरवता यावे यासाठी संपुर्ण स्टेडिअम रिकाम कराव लागत असल्याची घटना समोर आली आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा...