Monday, July 4, 2022
Home विश्व या देशात मुलांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा मोठा उच्चांक, रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांची रेकॉर्डब्रेक...

या देशात मुलांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा मोठा उच्चांक, रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांची रेकॉर्डब्रेक संख्या


वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना विषाणूच्या  (Coronavirus in America) डेल्टा प्रकारामुळे (Coronavirus Delta Variant) संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठा उच्चांक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा विषाणू वेगाने मुलांना घेरत आहे. यामुळे, कोविड -19 बाधित मुलांची  रेकॉर्डब्रेक संख्या अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये दाखल आहे. तज्ज्ञांच्या मते, हे डेल्टा प्रकारामुळे घडत आहे, कारण अल्फा स्ट्रेनपेक्षा मुलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. (Delta Variant being more likely to infect Children) 

कमी लसीकरणामुळे समस्या वाढली

कमी लसीकरणामुळे (Corona Vaccination) ही समस्या वाढली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये समोर आला आहे. कमी लसीकरण असलेल्या भागात कोविड -19ची लागण झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची संख्या दिसून येत आहे. जुलैच्या सुरुवातीपासून, आम्ही कोरोना संसर्ग रुग्णसंख्येत सातत्याने वाढ पाहिली आहे आणि आम्ही रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांमध्येही वाढ पाहिली आहे, असे टेक्सास चिल्ड्रेन हॉस्पिटलमधील (Texas Children’s Hospital) बालरोगतज्ज्ञ डॉ. जेम्स वर्सालोविक यांनी सांगितले.

डेल्टा प्रकारामुळे रुग्णसंख्या वाढली

डॉ जेम्स वर्सालोविक म्हणाले, ‘अमेरिकेत ही चौथी लाट मानली जात आहे आणि हे डेल्टा प्रकारामुळे आहे. डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) कोविड -19च्या सर्व ज्ञात प्रजातींपैकी सर्वात संसर्गजन्य आहे. डेल्टा व्हेरिएंट 90 टक्के पेक्षा जास्त कोरोनामध्ये बाधित आढळले आहे.

12 वर्षांपेक्षा कमी वयाची लस नाही

डॉक्टर म्हणाले, ‘वास्तविक असे आहे की 12 वर्षांखालील मुलांसाठी अद्याप कोणतीही लस नाही. 12 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसीकरण केले जात आहे, परंतु अनेकांना अद्याप लस दिलेली नाही. या भागात अजूनही 50 टक्क्यांपेक्षा कमी तरुण आहेत ज्यांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.

12 वर्षांवरील मुलांना लस दिली जातेय

12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना दिले जात असले तरी अमेरिकेत मुलांसाठी फायझर कोरोना लस मंजूर करण्यात आली आहे. फायझरने मार्चमध्ये आकडेवारी जाहीर केली आणि सांगितले की 12 ते 15 वर्षे वयोगटातील 2,260 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली, त्यानंतर कोणत्याही मुलामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यांनी दावा केला होता की त्यांची लस मुलांवर 100 टक्के प्रभावी आहे.

फ्लोरिडाच्या रुग्णालयात दाखल झालीत विक्रमी मुलं

विश्लेषणानुसार, फ्लोरिडामध्ये सलग आठ दिवस मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचा विक्रम आहे. हे अशा वेळी घडत आहे जेव्हा टेक्सास आणि फ्लोरिडामधील बहुतेक विद्यार्थी या महिन्यात शाळेत परत जात आहेत. दरम्यान, काही शाळा मुलांसाठी मास्क आवश्यक आहेत की नाही यावर वाद घालत आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#य #दशत #मलमधय #करन #रगणवढच #मठ #उचचक #रगणलयत #दखल #झललय #मलच #रकरडबरक #सखय

RELATED ARTICLES

मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची &nbsp;शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी &nbsp;फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Most Popular

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पालकांनीही लक्षपूर्वक वाचा

CBSE Result cbseresults.nic.in: सीबीएसई बोर्डातून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. कारण, आजच्याच दिवशी विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचं चीज होणार...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : किरियॉसकडून त्सित्सिपासचा पराभव; नदाल उपउपांत्यपूर्व फेरीत; महिलांमध्ये बदोसा, रायबाकिनाची आगेकूच

लंडन : ऑस्ट्रेलियाचा बिगरमानांकित खेळाडू निक किरियॉसने पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना चौथ्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश...