Saturday, November 27, 2021
Home विश्व 'या' देशात करोनाचा एकच रुग्ण आढळला; तरीही लॉकडाउनची घोषणा!

‘या’ देशात करोनाचा एकच रुग्ण आढळला; तरीही लॉकडाउनची घोषणा!


वेलिंग्टन: करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवणाऱ्या न्यूझीलंडची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. न्यूझीलंडमध्ये एकच नवीन करोनाबाधित आढळल्यानंतर देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी त्याबाबती घोषणा केली आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर न्यूझीलंडमध्ये स्थानिक करोनाबाधित आढळला आहे. या बाधित व्यक्तीला डेल्टा वेरिएंटची लागण झाली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, त्याबाबतची तपासणी सुरू आहे.

न्यूझीलंडमधील सर्वात मोठे शहर ऑकलंडमधील ५८ वर्षीय व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ही आढळून आली. आरोग्य महासंचालक अॅशले ब्लूमफिल्ड यांनी मंगळवारी म्हटले की, या बाधित व्यक्तीने देशातील वेगवेगळ्या भागात प्रवास केला आहे. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी घोषणा केल्याप्रमाणे मंगळवारी रात्री ११.५९ वाजल्यापासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तीन दिवस लॉकडाउनचे कठोर निर्बंध असणार आहेत. डेल्टा वेरिएंटला रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अर्डर्न यांनी सांगितले. इतर देशांना आलेले अनुभव लक्षात घेता डेल्टाचा संसर्ग रोखणे ही प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले.

करोना: अमेरिका-ब्रिटनमध्ये लहान मुलांमधील संसर्गात वाढ; भारतासाठी धोक्याचा इशारा!
करोना, इबोलासारखा आणखी एक घातक विषाणू; WHO ने दिली माहिती
या कठोर निर्बंधामुळे सर्वांना घरीच थांबावे लागणार आहे. सुपरमार्केट आणि फार्मसी यासारख्या महत्त्वाची व्यवसाय, दुकाने वगळता इतर व्यवहार बंद असणार आहेत. करोनाबाधित व्यक्तीने ऑकलंड आणि कोरोमँडल पेनिन्सुलामध्ये प्रवास केला होता. त्यामुळे या दोन ठिकाणी एका आठवड्यासाठी कठोर लॉकडाउन लागू होऊ शकतो, अशी शक्यता आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#य #दशत #करनच #एकच #रगण #आढळल #तरह #लकडउनच #घषण

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Most Popular

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...