Saturday, November 27, 2021
Home विश्व यांच्यापेक्षा जनावरं बरी! प्राणीसंग्रहालयातच एकमेकांच्या जीवावर उठली माणसं; VIDEO VIRAL

यांच्यापेक्षा जनावरं बरी! प्राणीसंग्रहालयातच एकमेकांच्या जीवावर उठली माणसं; VIDEO VIRAL


बीजिंग, 18 ऑगस्ट : माणूस (Human) आणि प्राण्यांमध्ये (Animal) बराच फरक असतो. पण कधी कधी माणसं असं वागतात की प्राण्यांमध्ये आणि त्यांच्यात काहीच अंतर राहत नाही. किंबहुना माणसांपेक्षा प्राणीच बरे असं वाटतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात माणसं अक्षरश: जनावरांसारखी भिडली. प्राणीसंग्रहायलात माणसं एकमेकांच्या जीवावर उठली (Fight In Zoo).
चीनच्या (China) बीजिंगमधील (Beijing) प्राणीसंग्रहालयातील (Zoo) भयंकर हाणामारी झाली आहे. माणसं आपसातच भिडली आहे. बीजिंग वाइल्डलाइफ पार्कमध्ये (Beijing Wildlife Park) ही धक्कादायक घटना घडली आहे. माणसं आपसात जनावरांसारखी भांडताना दिसली.

Manya Koetse ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 7 ऑगस्टला प्राणीसंग्रहायलाच आलेल्या पर्यटकांमध्ये लढाई झाली. सुरुवातीला दोन महिलांनी एकमेकींवर हल्ला केला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबच एकमेकांवर तुटून पडलं. महिलांनी एकमेकांच्या झिंझ्या उपटल्या. एकमेकींना लाथा मारल्या.
हे वाचा – …अन् जीव वाचवण्यासाठी बिबट्याची धडपड; कधीच पाहिला नसेल असा VIDEO
फक्त महिलाच नाही तर चक्क पुरुषही महिलांना लाथा मारताना दिसले. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
याबाबत पार्क प्रशासनाने चीनच्या सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, पार्कमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांमध्ये अचानक कोणत्या तरी कारणावरून हाणामारी झाली. संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. माणसांना असं एकमेकांना मारताना पाहून तिथले प्राणीही आपसात असे लढू लागले.
हे वाचा – …आणि मगरीने तिला जबड्यात धरून पाण्यातच खेचलं; VIDEO पाहून अंंगावर येईल काटा
या हाणामारीत काही जणांना दुखापतही झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#यचयपकष #जनवर #बर #परणसगरहलयतच #एकमकचय #जववर #उठल #मणस #VIDEO #VIRAL

RELATED ARTICLES

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

Most Popular

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं...

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...