Friday, May 20, 2022
Home मुख्य बातम्या यशवंत जाधव यांचा आणखी एक प्रताप उघड, संपत्तीची संख्या 36 वरून पोहोचली...

यशवंत जाधव यांचा आणखी एक प्रताप उघड, संपत्तीची संख्या 36 वरून पोहोचली 53 वर


मुंबई, 14 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि  मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (BMC Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांच्या संपत्तीची आणखी एक माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने केलेल्या चौकशीतून यशवंत जाधव यांची संपत्ती आता 36 वरून 53 वर पोहोचली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या 10 दिवसांत तपासाला वेग आला आहे.  यशवंत जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53  झाली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी म्हणून ही खरेदी, या एकट्या इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या 10 दिवसांत आयकर खात्याने  या ठिकाणी जाऊन तपासणी आणि खातरजमा केली.

यात काही व्यक्तींनी शपथेवर कबुलीनामा दिला आहे.  काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केले. ही संपूर्ण रक्कम रोखीने अदा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात एक मध्यस्थामार्फत 1.77 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली होती. यासाठी रोखीने पैसे स्वीकारल्याची त्या ज्वेलर्सने कबुली दिली आहे.

(उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यांचा वापर करणं टाळा, अन्यथा होतील ‘हे’ दुष्परिणाम)

बिलाकाडी चेंबर्समध्ये 3 खोल्यांचे टेनन्सी राईटस खरेदी करण्यासाठी 1.15 कोटी रुपये रोखीने दिल्याचेही उघड झाले आहे. तसंच कोरोनेशन बिल्डिंग, झैनाब महाल आणि कैसर बिल्डिंगमध्ये अचल संपत्ती हस्तांतरणासाठी 3 कोटींहून अधिक रक्कम रोखीने खरेदी केल्याचे समोर आले आहे. आणखी रोख रकमेच्या व्यवहारांचा तपास सुरू आहे.  एकूण संपत्तींची संख्या आता 36 वरून 53 वर पोहोचली आहे.

यशवंत जाधव यांच्या डायरीत दडलंय काय?

दरम्यान, याआधी यशवंत जाधव यांच्याशी संबंधीत एक दोन ठिकाणी नाही तर तब्बल 30 पेक्षा जास्त ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. ज्यात जवळपास 1 कोटी रुपये रोख आयकर विभागाला आढळल्याचे बोलले जात आहे. शिवाय बेनामी संपत्तीचे कागदपत्रे, काही महत्वपुर्ण कागदपत्रे, कॉम्प्युटर हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाइल फोन, प्रिंटर, स्कॅनर, सरकारी दस्तावेज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पैशांची आणि व्यवहारांची नोंदी केलेली डायरी आयकर विभागाला धाडीत सापडली आहे. या डायरीत नेमकं दडलय काय? असा प्रश्न सर्वांना पडला असेल.

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • मुख्यमंत्र्यांकडून औवेसींचा समाचार, एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा

    मुख्यमंत्र्यांकडून औवेसींचा समाचार, एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा

  • Uddhav thackeray live :  गाढवाला आम्ही सोडून दिलं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

    Uddhav thackeray live : गाढवाला आम्ही सोडून दिलं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

  • Uddhav thackeray live :  आहेच तेे संभाजीनगर! उद्धव ठाकरेंनी नामांतराचा विषय काढला निकाली

    Uddhav thackeray live : आहेच तेे संभाजीनगर! उद्धव ठाकरेंनी नामांतराचा विषय काढला निकाली

  • Uddhav thackeray  : मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

    Uddhav thackeray : मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

  • 'ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान पाहिजेत' देवेंद्र फडणवीस केतकी चितळेवर भडकले

    ‘ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान पाहिजेत’ देवेंद्र फडणवीस केतकी चितळेवर भडकले

  • 'शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला', राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त

    ‘शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला’, राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त

  • आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले....

    आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले….

  • Uddhav thackeray :..तर हा महाराष्ट्र जो पेटेल, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

    Uddhav thackeray :..तर हा महाराष्ट्र जो पेटेल, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

  • 'स्वत:ला बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटतं, केमिकल लोच्चा झालाय', मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला

    ‘स्वत:ला बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटतं, केमिकल लोच्चा झालाय’, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला

  • कळवा पोलीस कळंबोलीच्या दिशेला, नवी मुंबई पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा घेणार, घडामोडींना वेग

    कळवा पोलीस कळंबोलीच्या दिशेला, नवी मुंबई पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा घेणार, घडामोडींना वेग

  • केतकी चितळेकडून आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

    केतकी चितळेकडून आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#यशवत #जधव #यच #आणख #एक #परतप #उघड #सपततच #सखय #वरन #पहचल #वर

RELATED ARTICLES

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

Most Popular

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Oppo Smartphones: लवकरच लाँच होणार Oppo Reno 8 Series चे तीन स्मार्टफोन्स, ५० MP कॅमेरासह मिळतील हे फीचर्स

नवी दिल्ली : Upcoming Oppo Smartphones: Oppo आपली आगामी Reno 8 स्मार्टफोन सीरीज २३ मे रोजी चीनमध्ये लाँच करणार असून रिपोर्ट्सनुसार, आगामी फ्लॅगशिप...

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...