यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचने नुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
zika virus maharashtra : पुण्यात आढळलेल्या पहिल्या रुग्णाची माहिती आली समोर
गेल्या वर्षी कोरोनाची स्थिती लक्षात घेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मात्र यंदा पुन्हा एकदा लालबागचा राजा दिमाखात विराजमान होणार आहे.
यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान गणेश मूर्तींच्या उंचीबाबत सरकारने नियमावली आखून दिली आहे. ते पाहता लालबागच्या राजाची मूर्ती यंदा चार फुटांची असेल असंही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Published by:Pooja Vichare
First published:
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#यद #मबईच #शन #असलल #ललबगच #रज #गणशतसव #हणर #सजर #मरगदरशक #सचननसर #सजर #करणर #गणशतसव