Monday, July 4, 2022
Home करमणूक ...म्हणून पंकज त्रिपाठीने हिंदी व्यतिरिक्त इतर चित्रपटात काम करण्यास दिला स्पष्ट नकार...

…म्हणून पंकज त्रिपाठीने हिंदी व्यतिरिक्त इतर चित्रपटात काम करण्यास दिला स्पष्ट नकार | Pankaj Tripathi Said He Would Not Like To Do A Films In Languages Other Than Hindi nrp 97अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. गँग्स ऑफ वासेपुर ते मिर्झापूर अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. सध्या पंकज त्रिपाठी हे सिनेसृष्टीपासून दूर आहे. नुकतंच त्यांनी याबाबतचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच त्यांना दुसऱ्या भाषेतील चित्रपटात काम करणे का आवडत नाही? याबाबतही त्यांनी खुलासा केला आहे.

पीटीआयने नुकतंच पंकज त्रिपाठी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत तो म्हणाला, “जर मी माझ्या आवाजाचा योग्य वापर करु शकलो नाही तर दुसऱ्या भाषेत बोलताना मी त्या पात्राला न्याय देऊ शकणार नाही. मला डबिंग हा प्रकार अजिबात आवडत नाही. पण इतर भाषेतील चित्रपटात एखादी हिंदी बोलणारी व्यक्तिरेखा असेल तर ती करायला मला नक्कीच आवडेल.”

कोणतं शहर पटकावणार ११ लाखांच्या पैठणीचा मान? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

“जी भाषा मला स्वत:ला सोयीस्कर वाटत नाही, त्या चित्रपट किंवा वेबसीरिजमध्ये मला बोलणे अजिबात आवडत नाही. माझा संवाद दुसरं कुणीतरी बोलतोय हे मला कधीच चालणार नाही. माझ्या अभिनयाचे आणि हावभावाचे सौंदर्य हे माझ्या आवाजात आहे. अन्यथा माझी भूमिका अपूर्ण आहे असे मला वाटतं”, असेही त्याने सांगितले.

पत्नी तृप्तीपासून घटस्फोट घेण्यावर सिद्धार्थ जाधवचं स्पष्टीकरण, म्हणाला “आम्ही…”

‘तुम्ही भविष्यात कधी बंगाली चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तो तुम्हाला समजला तर तुम्ही त्यात काम कराल का?’ असा प्रश्न यावेळी पंकज त्रिपाठीला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “मला त्या भाषेबद्दल फार कमी माहिती आहे. मला ती समजते. पण मला ती भाषा बोलता येत नाही. त्यामुळे एखादे बंगाली पात्र पडद्यावर साकारण्यासाठी ती माहिती पुरेशी नाही.” दरम्यान पंकज त्रिपाठी हा लवकरच ‘शेरदिल: द पिलीभीत सागा’ या चित्रपटात झळकणार आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#महणन #पकज #तरपठन #हद #वयतरकत #इतर #चतरपटत #कम #करणयस #दल #सपषट #नकर #Pankaj #Tripathi #Films #Languages #Hindi #nrp

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Optical Illusion: चेहऱ्यावरून जाणून घ्या तुमच्या व्यक्तिमत्वातली ‘ही’ गोष्ट

मुंबई, 03 जुलै:  आपल्या मनातील गोष्टी ओळखण्यासाठी मानसशास्त्रामध्ये विविध प्रकारचे सिद्धांत आहेत. काही सिद्धांत, थिअरीज वापरून मानसशास्त्रज्ञ अनेक प्रयोगही करतात. ऑप्टिकल इल्युजन हा...

उन्हात बाईकवरून कितीही फिरा, तरीही टॅन होणार नाही तुमची स्किन; जाणून घ्या टिप्स

जर तुम्ही दुचाकी वापरत असाल तर उन्हाळा तसचे लाँग ड्राईव्हला गेल्यावर स्किन टॅनिंगची समस्या नक्कीच उद्भवते. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Aaditya Thackeray Full Speech Vidhan Sabha : तुमचं वजन फार वाढलंय, राजकारणाची पातळी फार खाली चाललीय

<p>Aaditya Thackeray Full Speech Vidhan Sabha : तुमचं वजन फार वाढलंय, राजकारणाची पातळी फार खाली चाललीय</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

शिंदे पुन्हा जिंकले; ठाकरेंना जबर धक्का; सेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाबाबत निर्णय

महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातील वादावर अभ्यास करून दिला मोठा निर्णय दिला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा...

‘…तर तुम्हाला उद्धवजींच्या जागी बसवलं असतं’; अजित पवारांनी शिंदेंना सुनावलं

मुंबई 03 जुलै : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली. त्यानंतर सभागृहामध्ये बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचं अभिनंदन...

Y Marathi Movie : ‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

<p><strong>Y Marathi Movie :</strong> काळजाचा ठोका चुकवणारा <a href="https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/audience-support-for-mukta-barve-for-her-movie-y-1073239">'वाय' (Y)</a> हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.<br />समाजात वावरताना आपल्या आजूबाजूला अशा अनेक...