Sunday, January 16, 2022
Home करमणूक म्हणून ऑगस्ट महिना श्रेयस तळपदेसाठी आहे फारच खास, जाणून घ्या कारण

म्हणून ऑगस्ट महिना श्रेयस तळपदेसाठी आहे फारच खास, जाणून घ्या कारण


मुंंबई – झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेचे प्रोमोज तमाम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर पुनरागम करत आहे तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी टेलिव्हिजवर पदार्पण करतेय. या दोघांचाही चाहता वर्ग खूप मोठा आहे त्यामुळे चाहते प्रेक्षक यांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही मालिका २३ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


ऑगस्ट महिना हा श्रेयस साठी खूप खास आहे अशा भावना त्याने व्यक्त केली. त्याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, ‘१६ वर्षांपूर्वी इक्बाल हा माझा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला जो माझ्या कारकिर्दीत एक माईलस्टोन ठरला आणि मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. काही वर्षांपूर्वी मी प्रोड्युस केलेला पोश्टर बॉईझ देखील याच महिन्यात प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी तो डोक्यावर उचलून धरला. आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका देखील ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही एक अनोखी प्रेम कथा आहे आणि या मालिकेला देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे.’


श्रेयस आणि प्रार्थना सोबतच प्रोमोमध्ये झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीच मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. श्रेयसची मुलगी आद्या देखील मायरच्या वयाचीच आहे. मायरा बद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, “मी मायरा सोबत रिलेट करू शकतो. शूट शेड्युलनंतर देखील मायरा आम्हाला सेटवर बिझी ठेवते, ती सेट वर असताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही. मी एक पिता असल्यामुळे, मला कळतं की मायराला केव्हा Eराम करायचा आहे, तिला केव्हा भूक लागते. मी आद्याला मायराबद्दल सांगितलं आहे आणि तिला प्रॉमिस केलं आहे की मी तिला एक दिवस सेटवर मायराला भेटायला घेऊन जाणार आहे.”

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#महणन #ऑगसट #महन #शरयस #तळपदसठ #आह #फरच #खस #जणन #घय #करण

RELATED ARTICLES

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Most Popular

ईशा गुप्ताने ब्रालेस फोटोशुटनंतर बेडरूमधील टॉपलेस फोटो केला शेअर

मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) काही दिवासापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मात्र याहीपेक्षा ती सध्या तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे...

तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा, ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट?

तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात येण्याआधीपासून एका प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तेजस्वी प्रकाश बिग बॉस १५ च्या सुरुवातीपासूनच...

Buldhana : ‘महाराजांचा पुतळा राजवाड्यासमोरच राहणार,’ आमदार शशिकांत खेडेकरांची भूमिका

<p>बुलढाण्यातील लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोरचा महाराजांचा पुतळा हटवण्यास विरोध करण्यात येतोय. महाराजांचा पुतळा राजवाड्यासमोरच राहणार असल्याची भूमिका आमदार शशिकांत खेडेकरांची घेतली आहे. तर,...

माझ्याविरोधात मोठं कटकारस्थान रचलं जातंय…किरण मानेंचा निर्मात्यांवर गंभीर आरोप

मुंबई: सोशल मीडियावर विविधांगी भूमिका घेतल्यानं अभिनेते किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढण्यात आलं आहे. या घटनेचे पडसाद आता सोशल...

मुंबईत आज Mega Block, पाहा कुठल्या मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक

<p>रविवारच्या सुट्टीनिमित्त तुम्ही काही प्लॅन आखले असतील तर तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक असणारेय. मध्य रेल्वेवर...

दिल का दिया जलाके गया..

मृदुला दाढे-जोशी संगीतकार चित्रगुप्त यांचं स्मरण एरवी दुर्मीळच.. त्यांचा स्मृतिदिन १४ जानेवारीला होता, तेव्हा तरी या गुणी संगीतकाराची आठवण किती दर्दिंना आली असेल? सुंदर चित्राप्रमाणे...