Saturday, November 27, 2021
Home करमणूक 'मोठ्या शहरात प्रेम मिळणं सोपं नाही..' प्रेमासाठी Rinku Rajguru पुन्हा होणार सैराट

‘मोठ्या शहरात प्रेम मिळणं सोपं नाही..’ प्रेमासाठी Rinku Rajguru पुन्हा होणार सैराट


अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलीट हीट ठरत आहे. तिचे काही चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच आता तिच्या आणखी एका सीरिजची तिने घोषणा केली आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलीट हीट ठरत आहे. तिचे काही चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच आता तिच्या आणखी एका सीरिजची तिने घोषणा केली आहे.

रिंकूचा लवकरच '200 हल्ला बोल' हा ओटीटीवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात ती अमोल पालेकर, बरुण सोबती, उपेंद्र लिमये यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर आता आणखी एका सीरिजमध्येही ती दिसणार आहे.

रिंकूचा लवकरच ‘200 हल्ला बोल’ हा ओटीटीवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात ती अमोल पालेकर, बरुण सोबती, उपेंद्र लिमये यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर आता आणखी एका सीरिजमध्येही ती दिसणार आहे.

'अनकही कहानिया' (Ankahi Kahaniya) सीरिजमध्ये ती दिसणार आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली.

‘अनकही कहानिया’ (Ankahi Kahaniya) सीरिजमध्ये ती दिसणार आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली.

नेटफ्लिक्सचा हा नवा प्रोजेक्ट असणार आहे. रिंकूसोबत कुणाल कपूर, झोया हुसेन हे कलाकारही दिसणार आहेत.

नेटफ्लिक्सचा हा नवा प्रोजेक्ट असणार आहे. रिंकूसोबत कुणाल कपूर, झोया हुसेन हे कलाकारही दिसणार आहेत.

तीन निरनिराळ्या स्टोरीज यात पाहायला मिळणार आहेत.

तीन निरनिराळ्या स्टोरीज यात पाहायला मिळणार आहेत.

त्यामुळे रिंकूच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरत आहे.

त्यामुळे रिंकूच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरत आहे.

रिंकूची ही नवी सिरीज पुढील महिन्यात 17 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर '200' हा चित्रपट 20 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

रिंकूची ही नवी सिरीज पुढील महिन्यात 17 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ‘200’ हा चित्रपट 20 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मठय #शहरत #परम #मळण #सप #नह #परमसठ #Rinku #Rajguru #पनह #हणर #सरट

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु,वाचा प्रत्येक अपडेट

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...