Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या मोठी बातमी! PUC चाचणीसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार, महागाईचे झटके

मोठी बातमी! PUC चाचणीसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार, महागाईचे झटके


मुंबई, 13 मे : राज्य आणि देशात महागाईचा भडका उडाला आहे. भाजीपाल्यापासून ते प्रत्येक जीवनाश्यक वस्तूचा दर वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र GGIPR ने दिलेल्या माहितीनुसार आता दुचाकी आणि चार चाकी गाड्यांच्या PUC (Pollution Under Control) चाचणीचा दर देखील वाढला आहे.

महाराष्ट्र GGIPR ने याबाबत फेसबुकवर माहिती दिली आहे. राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी सांगितले आहे. सुधारित दर तात्काळ अंमलात येत असून प्रत्येक वायुप्रदूषण तपासणीसाठी ते देय राहतील, असं त्यांनी नमूद केलं आहे.

नवे आणि जुने दर काय?

आधी दुचाकीसाठी 35 रुपये मोजावे लागत होते. पण आता त्यासाठी 50 रुपये आकारावे लागतील. आधी पेट्रोलवर चालणाऱ्या तीन चाकी वाहनासाठी 70 रुपये मोजावे लागत होते. पण आता त्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील. तसेच CNG, LPG वर चालणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी आधी 90 रुपये किंमत होती. पण आता या वाहनांच्या पीयूसी चाचणीसाठी 125 रुपये मोजावे लागतील. तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना आधी 110 रुपये खर्च येत होता. पण आता नव्या दरांनुसार 150 रुपये मोजावे लागतील.

(खळबळजनक! Birthday दिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू; नवऱ्यानेच केली हत्या?)

प्रत्येक वाहनधरकाला PUC चाचणी करणं अनिवार्य आहे. वाहनाची PUC चाचणी केली नसल्यास वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. विशेषत: अनेकदा याबाबत दंडात्मक देखील कारवाई केली जाते. वाहनांमधून जास्त प्रदुषण होत नाही ना यासाठी PUC चाचणी केली जाते.

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • Anil Deshmukh यांना मोठा झटका, खासगी रुग्णालयात उपचाराला कोर्टाचा नकार

    Anil Deshmukh यांना मोठा झटका, खासगी रुग्णालयात उपचाराला कोर्टाचा नकार

  • Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

    Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

  • महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....

    महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण….

  • मोठी बातमी ! डी गँगसोबत संबंध असलेल्या दोघांना NIAने ठोकल्या बेड्या, छोटा शकीलच्या सोबतीने सुरू होते गैरव्यवहार

    मोठी बातमी ! डी गँगसोबत संबंध असलेल्या दोघांना NIAने ठोकल्या बेड्या, छोटा शकीलच्या सोबतीने सुरू होते गैरव्यवहार

  • "पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..." नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

    “पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…” नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

  • Exclusive : डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते, मोठा घातपात घडवण्याचा कट, NIAच्या तपासात मोठा खुलासा

    Exclusive : डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते, मोठा घातपात घडवण्याचा कट, NIAच्या तपासात मोठा खुलासा

  • Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

    Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

  • Sanjeevani Karandikar: बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन

    Sanjeevani Karandikar: बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन

  • Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

    Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

  • "आम्ही चॅलेंज स्वीकारलं; ...तुम्हालाही त्याच मातीत गाडणार" औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवैसींना संजय राऊतांचा इशारा

    “आम्ही चॅलेंज स्वीकारलं; …तुम्हालाही त्याच मातीत गाडणार” औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवैसींना संजय राऊतांचा इशारा

  • महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

    महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मठ #बतम #PUC #चचणसठ #आत #जसत #पस #मजव #लगणर #महगईच #झटक

RELATED ARTICLES

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

Most Popular

घरामध्ये या 6 गोष्टी दिसणं खूप शुभ मानलं जातं; भविष्यात मालामाल होण्याचे संकेत

मुंबई, 26 मे : अशा काही गोष्टी किंवा घटना आपल्या आजूबाजूला घडतात, ज्या आपल्या येणाऱ्या काळाबद्दल काही संकेत देतात. उदाहरणार्थ, आपल्या घरावर कावळा...

खेळाडूंना बाहेर काढून IAS अधिकारी ट्रॅकवर फिरवतात श्वान; राजधानी दिल्लीत पाहा काय चाललय

नवी दिल्ली: भारताने गेल्या वर्षी टोकियो ऑलिंपिकमध्ये सात पदक जिंकली. यामध्ये १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश होता. देशातील क्रीडा...

अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज; ‘वाय’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

मुंबई, 26 मे:  अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) नेहमीच नवीन चांगल्या आशयाचे आणि विषयाचे चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आजवर अनेक भूमिकांमध्ये आपण...

बॉसचा झाला तिळपापड, इतका कशाचा आला राग की थेट नाक फुगवून बसायची आली वेळ?

मुंबई 25 मे: अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) सध्या बॉस माझी लाडाची या मालिकेत (Boss mazi ladachi) खडूस पण गोड अश्या बॉसच्या भूमिकेत...

या नंबरवर चुकूनही Call करू नका, WhatsApp Account हॅक होण्याचा धोका

नवी दिल्ली, 26 मे : हॅकिंगचा धोका सतत वाढतो आहे. युजर्सची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स नवनव्या पद्धतींचा वापर करतात. WhatsApp सिक्योरिटी तोडून हॅकर्स अकाउंटही...