Thursday, July 7, 2022
Home करमणूक मोठा धक्का! रोमँटिक भूमिकांमध्ये झळकलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला अचानक काय झालं?

मोठा धक्का! रोमँटिक भूमिकांमध्ये झळकलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला अचानक काय झालं?


मुंबई : एक स्त्री असणं वाटते तितकी सोपी गोष्ट नाही, हे एक स्त्रीच जाणू शकते. कारण, स्त्रिच्या वाट्याला येणारी प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला तिची परीक्षा घेत असते. रोजच्या दिवसात ही स्त्री, महिला जे काही झेलते ते पाहता ती खरी रणरागिणी आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

कधी स्त्रीमनाचा विचार केलाय का तुम्ही? केलाही असेल पण मुद्दा इथं तुम्ही किती यशस्वीपणे मन वाचलंत त्याचा आहे. 

नुकतंच एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती अभिनेत्री ओळखूच येत नाहीये. कधी एकेकाळी शाहरुखशी रोमांस करणारी, बोल्ड भूमिकाही साकारणाही ही अभिनेत्री आता खरंच इतकी बदललीये ? हाच प्रश्न तुम्ही तिच्याकडे पाहून विचाराल. 

ही अभिनेत्री आहे, समीरा रेड्डी. समीरानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळं या चर्चांना अचानकच उधाण आलं आहे. समीरानं एक फोटो शेअर करत गरोदरपणानंतरच्या नैराश्यावर तिची भूमिका स्पष्ट केली आहे. (photo Bollywood Actress sameera reddy will shock you new photo viral )

मी शेअर केलेला हा फोटो तेव्हाता आहे जेव्हा माझी अवस्था अतिशय वाईट होती. माझ्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतरही मला आनंद वाटत नव्हता, असं लिहित तिनं तणाव आणि नैराश्याचा एक वेगळा चेहरा जगासमोर आणला. 

तुम्ही एकटे नाही, अशा कठिण प्रसंगामध्ये एकमेकांची साथ कधीही महत्त्वाची…. असं म्हणत समीरानं मानसिक आरोग्याचा समतोल राखतेवेळी स्वत:ची आणि इतरांची मदत नेमकी कशी केली जावी, यासाठी काही उपाय सांगितले. 

– कोणतेही पूर्वग्रह न ठेवका ऐका. 
– तुमचा दृष्टीकोन आणि मत मांडा.
– एक असं मित्रांचं वर्तुळ पाहा जिथं सकारात्मक गोष्टी बोलल्या जातात. 
– रोज रात्री 8 तासांची झोप घ्या.
– मोबाईलवर कमीक कमी वेळ घालवा.
– ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय त्याचं चिंतन करा. 
– जे काही खाताय त्यावर लक्ष द्या. 
– 30 मिनिटं किमान व्यायाम करा. 
– विचार एखाद्या वहित लिहून ठेवा. 
– नवं काहीतरी शिका. 
– प्रत्येक त्रुटीवर नैसर्गिक मार्गानं तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. 

समीरानं शेअर केलेली ही पोस्ट पाहिलानंतर, महिलांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी तुम्हीही दोन वेळा विचार कराल. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मठ #धकक #रमटक #भमकमधय #झळकललय #बलवड #अभनतरल #अचनक #कय #झल

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Airtel कडून 4 स्वस्त प्लॅन्स लॉंच; महिनाभरात मिळणार तुफान फायदे

मुंबई : एअरटेल आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक रोमांचक योजना ऑफर लॉंच करीत करते. एअरटेलने चार नवीन योजना लाँच केल्या आहेत. यामध्ये दोन रेट-कटिंग प्लॅन्स...

Pune Pmc News: शिंदे-फडणवीस सरकारचे आता लक्ष्य महापालिका

<p><strong>Pune Pmc News:</strong> राज्यात सत्ताबदल होताच आगामी महापालिका निवडणुकांसाठी आधीच्या सरकारच्या काळात तयार करण्यात आलेली तीन सदस्यीय प्रभागरचना बदलण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत...

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरूच, पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट

Mumbai Rain Update: मुंबईत आजही जोरदार पाऊस सुरूच आहे. विशेष म्हणजे मंगळवारी मोठा पाऊस होऊनही ज्या हिंदमाता परिसरात...

शिंदे गटाचा मोठा नेता राज ठाकरेंच्या भेटीला, बालेकिल्ल्यात शिवसेनेला देणार शह?

मुंबई, 06 जुलै : राजकीय सत्तासंघर्षानंतर अखेरीस शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता चांगलेच कामाला लागले आहे. पण, अजूनही शिंदे...

आषाढी एकादशी जवळ येताच मिलिंद गवळींनी आठवला 21 वर्षांपूर्वीचा तो विलक्षण अनुभव

मुंबई, 05 जुलै: आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) फेम अनिरुद्ध ( Aniruddha) म्हणजेच अभिनेते मिलिंग गवळी ( Milind Gawali)...

Shiv Sena : मुंबईत आमदारांपाठोपाठ शाखाप्रमुखांचा उद्धव ठाकरे यांना झटका ABP Majha

<p>Shiv Sena : मुंबईत आमदारांपाठोपाठ शाखाप्रमुखांचा उद्धव ठाकरे यांना झटका ABP Majha&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...