Thursday, July 7, 2022
Home लाईफस्टाईल मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..

मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..


Home Remedies For Piles: मूळव्याध (Piles) अर्थात पाईल्स ही एक सामान्य समस्या आहे. हल्लीच्या काळात अनेक लोक या समस्येचा सामना करत आहेत. परंतु, ही समस्या खूप वेदनादायक आहे. मूळव्याधाचे दोन प्रकार आहेत, एका प्रकारात मूळव्याधातून रक्त येते आणि दुसऱ्यात गुदद्वाराभोवती खाज, जळजळ आणि वेदना होतात. यामध्ये गुदद्वाराच्या आत आणि बाहेर सूज येते. अशा स्थितीत या समस्येने पीडित व्यक्तीला अक्षरशः उठता-बसताही प्रचंड वेदना होतात. या आजारावर योग्य वेळी उपचार न केल्यास तो आणखीनच वेदनादायक ठरतो.

अनेकदा लोक मूळव्याध समूळ नष्ट व्हावी म्हणून ऑपरेशनचा मार्ग स्वीकारतात. काहींना या ऑपरेशननंतर देखील फरक पडत नाही. अशावेळी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करून पाहून शकता. या व्याडीवर काही घरगुती उपाय देखील गुणकारी ठरतात. यामुळे रुग्णाला आराम मिळू शकतो. जाणून घ्या उपाय…

मूळव्याधापासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय :

– कोरफडीचे जेल मूळव्याधावर लावल्याने वेदना आणि खाज दोन्हीमध्ये आराम मिळतो.

– मूळव्याधच्या सूजलेल्या भागावर ऑलिव्ह ऑईल लावल्याने देखील सूज काही प्रमाणात कमी होते.

– जिरे पाण्यात मिसळून बारीक वाटून घ्या. आता ही पेस्ट मुळव्याधाच्या भागावर लावा. यामुळे वेदनेपासून आराम मिळेल.

– शिराळ्याचा रस काढून त्यात थोडी हळद आणि कडुलिंबाचे तेल मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि ती रोज मूळव्याधांवर लावा. असे केल्याने मूळव्याधाची समस्या कमी होईल.

– लिंबाच्या रसात आले आणि मध मिसळून त्याचे सेवन करा. या मिश्रणाने आराम मिळेल.

– मूळव्याधाच्या जागेवर खोबरेल तेल लावल्याने खाज आणि जळजळ कमी होते.

– एक ग्लास ताकात पाव चमचा ओवा पावडर मिसळून जेवणानंतर प्या. याने देखील आराम मिळतो.

– बर्फाचे काही तुकडे कापडात गुंडाळून रोज 10 मिनिटे मूळव्याधाच्या ठिकाणी लावा. याने काही दिवसांत आराम मिळेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculatorअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मळवयधन #तरसत #आहत #आरम #मळवणयसठ #ह #घरगत #उपय #नकक #करन #पह

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

जाणून घ्या कोण आहेत डॉ. गुरप्रीत कौर?

Gurpreet Kaur Biography: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे.  हा विवाहसोहळा खाजगी असून काही मोजकीच...

ठाकरे-शिंदेंमध्ये आरोपप्रत्यारोप, पावसाचा धडाका, 5 दिवस महत्त्वाचे TOP बातम्या

मुंबई, 6 जुलै : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. खरा शिवसेना पक्ष कोणाचा?...

Kissing Day: जोडीदाराच्या प्रत्येक चुंबनाचा आहे वेगळा अर्थ, जाणून घ्या

चुंबन हे प्रेम आणि भावना पोहोचवण्याचं माध्यम आहे. चुंबन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

samantha ruth parbhu bollywood debut with ayushmann khurrana and akshay kumar kpw 89|समांथा रुथ प्रभूचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार मुख्य भूमिकेत

साउथ सुपरस्टार समांथा रुथ प्रभूचे देशभरात लाखो चाहते आहेत. तेलगू सिनेसृष्टीत समांथाने मोठी लोकप्रियता मिळवली. त्यानंतर मनोज वाजपेयीसोबत ‘फॅमिली मॅन २’ या हिंदी...

ATMच्या कचराकुंडीत १५ लाखांचे दागिने टाकून गेली महिला; सत्य समजताच सगळ्यांनाच धक्का

एका महिलेनं एटीएमच्या बाजूला असलेल्या कचराकुंडीत १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने टाकले. सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेण्यात आला. ही महिला मानसिकदृष्ट्या आजारी...

Rahul Dravid on Team India’s Defeat: भारताच्या पराभवावर कोच द्रविड यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, मला कोणतेही..

बर्मिंगहॅम: भारतीय संघाला एजबेस्टन कसोटीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यातील पहिले ३ दिवस बॅकफुटला राहिलेल्या इंग्लंडने भारताचा ७ विकेटनी पराभव केला. इंग्लंड...