Saturday, August 20, 2022
Home भारत मुख्यमंत्री म्हणजे शेतात राबणारा एक 'रांगडा' गडी! एकनाथ शिंदेंचे गावातील पैलू

मुख्यमंत्री म्हणजे शेतात राबणारा एक ‘रांगडा’ गडी! एकनाथ शिंदेंचे गावातील पैलू


CM Eknath Shinde Exclusive : महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. गुरुवारी (30 जूनला) त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे मूळ गावातील अनेक पैलू सध्या बाहेर येत आहेत. शिंदे ज्यावेळी आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी येतात तेव्हा ते स्वस्थ बसत नाहीत. ते गावी आल्यानंतर आपल्या शेतात राबताना दिसतात. त्यांचा शेतीतला रांगडा गडी बाहेर येतो.

शेतात राबणारा मंत्री

एकनाथ शिंदे यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे विविध पैलू समोर आले आहेत. त्यांच्यात असणारा शेतकऱ्याचा पैलू आपल्याला पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे ज्यावेळी साताऱ्यातील आपल्या मुळ दरे या गावी येतात, त्यावेळी शेतात काम करताना दिसतात. ते स्वस्थ बसत नाहीत. सकाळी लवकर उठने आणि आपल्या  शेतात सुरु असलेल्या कामात हातभार लावणं हे त्यांचे कायमचेच गणित. ते सत्तेत नसतानाही आणि असतानाही. नगरविकास मंत्री असतानाही एकनाथ शिंदे हे गावी आल्यानंतर शेतातील कामात मग्न असायचे. कधी स्वत: शेतात भांगलनी करायचे तर कधी कुळपनी करत होते. तर कधी भात पेरणीत हिरारीने भाग घ्यायचे. इतकच काय जंगल भागाशी निगडीत असलेले जंगली पशू पक्षी आल्यानंतरही ते त्यांना खाऊ घालायचे.

अनेकवेळा त्यांनी आपल्या क्रिकेटचा शौकही पुर्ण केला आहे. हातात बॅट आल्यावरही ते कायम षटकार चौकार मारुन गावाकडच्या कार्यकर्त्यांची दमछाक करायचे. याचा प्रत्येय त्यांनी राजकिय पटलावरही दाखवून दिला आहे.

शिवसेनाप्रुमख उध्दव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची दमछाक करुन एकनाथ शिंदे हे स्वत: मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळं शेतीशी सल्लग्न असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या या शेतीच्या आभ्यासावरुन ते शेतकऱ्यांच्या हिताचे चांगले निर्णय घेतील असं अपेक्षा अनेकांना वाटत आहे. सध्या त्यांचे सोशल मीडियावर शेतात काम करत असतानाचे फोटे व्हायरल होत आहेत. त्यांचे एक वेगळं शेतातील रुप जनतेला पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मखयमतर #महणज #शतत #रबणर #एक #रगड #गड #एकनथ #शदच #गवतल #पल

RELATED ARTICLES

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

Most Popular

20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 20...

CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री!

<p>CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री! शिंदे गट आणि भाजपकडून दहीहंड्या हायजॅक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा...

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

प्रशांत केणी नामांकित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....