Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या मुख्यमंत्री ठाकरेंच्या अवतीभवतीचे बडवे वाईट, त्यांच्यामुळेच शिवसेनेत फूट : देवेंद्र भुयार

मुख्यमंत्री ठाकरेंच्या अवतीभवतीचे बडवे वाईट, त्यांच्यामुळेच शिवसेनेत फूट : देवेंद्र भुयार


Maharashtra Political Crisis :  मुख्यमंत्री म्हणजेच “आमचा विठ्ठल” चांगला आहे. मात्र त्यांच्या अवतीभवतीचे बडवे वाईट आहेत. शिवसेनेत याच बडव्यांमुळे फूट पडली आहे. हे बडवे मुख्यमंत्र्यांना कोणाशी भेटू देत नाहीत, कामे होऊ देत नाहीत, असे म्हणत विदर्भातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्र्यांचे सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर निशाणा साधलाय.  

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अवतीभवतीचे वातावरण आणि माणसं लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. आमचा विठ्ठल चांगला आहे, मात्र त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरलंय. त्या बडव्यांमुळेच मातोश्री बदनाम होत आहे, अशी टीका आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे. 

भुयार म्हणाले. “जे आमदार नाराज होऊन गेले आहेत ते याच बडव्यांमुळे नाराज होऊन गेले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, त्यांचा वेळ मिळत नाही. त्यामागचं प्रमुख कारण हे बडवे आहेत.”

दरम्यान, हे बडवे कोण याबद्दल देवेंद्र भुयार स्पष्ट काही बोलले नसले तरी मिलिंद नार्वेकर यांच्यावर त्यांनी निशाणा साधल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. “नार्वेकर यांची क्षमता काय, कौशल्य काय हे सर्वांना माहीत आहे. तेच आमदारांना आणि नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाही असा आरोप भुयार यांनी केलाय. 

‘बंड केलेले आमदार परत येतील’
महाविकास आघाडी सरकारवरचे संकट लवकर दूर होईल आणि सरकार वाचेल. शिवसेनेतील बंड करून गेलेले आमदार दोन-तीन दिवसात परत येतील असा विश्‍वास देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केला आहे. 

देवेंद्र भुयार मुंबईकडे रवाना
देवेंद्र भुयार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मानले जात आहे. अजित पवार यांच्या सूचनेनुसार ते तातडीने आज मुंबईला निघाले आहेत.  

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार, कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप 

Uddhav Thackeray : कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, ‘वर्षा’ते ‘मातोश्री’ दरम्यान शिवसैनिकांची तुफान गर्दी आणि घोषणाबाजीअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मखयमतर #ठकरचय #अवतभवतच #बडव #वईट #तयचयमळच #शवसनत #फट #दवदर #भयर

RELATED ARTICLES

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Most Popular

Vasai Virar Rains Update : वसई-विरारमध्ये रात्रभर पाऊस, महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी

<p>सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळेल का ? हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी वाचलंय... गायलंय.. आणि भोलानाथनं वसई-विरारच्या...

केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे अ‍ॅव्होकाडो तेल

मुंबई, 6 जुलै : अ‍ॅव्होकाडो (Avocado) फळ हे आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र हे फळ केवळ आरोग्यासाठीच (Avocado Health Benefits)...

सासरी सापडला कुस्तीपटूचा मृतदेह; मृत्यूच्याआधी फेसबुक लाइव्हमध्ये केला गंभीर आरोप

नवी दिल्ली: दिल्लीच्या उत्तम नगर परिसरात बुधवारी CWE रेसरल शुभम उर्फ राव पृथ्वी सिंह याचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. शुभमने द ग्रेट खलीकडून प्रशिक्षण...

विद्यार्थी आले नाहीत म्हणून शिकवता न आल्यानं प्राध्यापकानं 23 लाखांचा पगार केला परत!

Bihar : बिहारमधील (Bihar) एक प्राध्यापक हे सध्या त्यांच्या प्रामाणिकपणामुळे चर्चेत आहे. अनेक जण सध्या या प्रध्यापकांचे कौतुक...

Live Update : मुंबईतील पवईमध्ये मॉलला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

OMG! बंद डोळ्यांनी मोबाईलला स्पर्श करूनच फोटोची संपूर्ण कुंडली सांगते ही मुलगी

भोपाळ, 07 जुलै : तुमचा हात, चेहरा पाहून तुमची कुंडली सांगणारे ज्योतिषी तुम्हाला बरेच माहिती असतील. पण सध्या अशी एक चिमुकली चर्चेत आली आहे...