Thursday, July 7, 2022
Home करमणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकून 'बिग बॉस' फेम अभिनेत्याच्या आईला अश्रू...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकून ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याच्या आईला अश्रू अनावर, शेअर केला व्हिडीओ | actor shiv thakare mother get emotional to listen cm uddhav thackerya speech video goes viral on social media


महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी २२ जून रोजी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. मुख्यमंत्र्यांचे हे भाषण ऐकून अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘बिग बॉस’ फेम अभिनेता शिव ठाकरेच्या आईला तर मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकून अश्रू अनावर झाले.

आणखी वाचा – ‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “राजकीय घडामोडी सुरु असताना…”

शिवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची आई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकताना दिसत आहे. पण हे भाषण ऐकत असताना त्यांना अश्रू अनावर झालं असल्याचं दिसत आहे. शिवने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “खऱ्या माणसांसाठी खरी माणसं भावूक होतात. जय महाराष्ट्र.”

शिवचीच आई नव्हे तर कित्येक शिवसैनिक मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकून भावूक झाले होते. तसेच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक प्रतिक्रियाही दिल्या. शिव सोशल मीडियाद्वारे नेहमीच व्यक्त होताना दिसतो. त्याने आताही आपल्या आईचा व्हिडीओ शेअर चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शिवच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर क्लिक केल्यास तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता.

आणखी वाचा – “काय मग बघताय ना ‘रानबाजार’”; राजकीय परिस्थिती पाहता तेजस्विनीने शेअर केला ‘रानबाजार’चा ‘तो’ सीन

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाद्वारे आपल्याला पदाची लालसा नसल्याचं म्हटलं. मी अयोग्य आहे, हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं, मी लगेचच राजीनामा देईन, असेही उद्धव ठाकरे भाषणादरम्यान म्हणाले. कलाविश्वातील काही मंडळींनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. तर काहींनी सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत संताप देखील व्यक्त केला.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मखयमतर #उदधव #ठकर #यच #भषण #ऐकन #बग #बस #फम #अभनतयचय #आईल #अशर #अनवर #शअर #कल #वहडओ #actor #shiv #thakare #mother #emotional #listen #uddhav #thackerya #speech #video #viral #social #media

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Golden Lessons From Sudha Murthy : पालकांच्या ‘या’ स्वभावाचा अतिशय राग करतात सुधा मूर्ती, उत्तम पालक होण्यासाठी खास टिप्स

Sudha Murthy great advice for all parents: इन्फोसेसच्या को-फाऊंडर, लेखिका आणि एक आदर्श आई सुधा मूर्ती या अनेकदा पालकांना मोलाचे सल्ले देत असतात....

Amravati : उमेश कोल्हेंच्या हत्येतील मुख्य आरोपीला बलात्कारच्या गुन्ह्यात जेल, ‘लवजिहाद’चा आरोप

Amravati Crime News : उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेला इरफान याला मध्यप्रदेश मधील इंदोर पोलिसांनी बलात्कारच्या...

अजमेर दर्ग्याचे खादीम सलमान चिश्ती यांना अटक; नुपूर शर्मांचा शिरच्छेद…

अजमेर: अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांना अखेर अटक करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात भडकावणारे भाषण दिल्याबद्दल...

6th July 2022 Important Events : 6 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

6th July 2022 Important Events :  जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, माजी खासदाराचा नेतेपदाचा राजीनामा

मुंबई, 6 जुलै : शिवसेनेला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Andandrao Adsul) हे आता...

Mumbai Rains IMD Alert : मुंबईला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट, मुसळधारेचा इशारा ABP Majha

<p>मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच, &nbsp;मुंबईला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट तर कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...