Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या मुंबईला एक न्याय, पुण्याला वेगळा न्याय का? पुण्याचे महापौर Murlidhar Mohol यांची...

मुंबईला एक न्याय, पुण्याला वेगळा न्याय का? पुण्याचे महापौर Murlidhar Mohol यांची नाराजी ABPMajha<p>आजपासून मुंबईकरांना दिलासा मिळालाय तर पुणेकरांच्या पदरी निराशाच आलीय. मुंबईचा पॉझिटिव्ही रेट 1 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने ब्रेक द चेनअंतर्गत मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केलीय. यानुसार मुंबईत आजपासून आठवड्याचे सातही दिवस दुकानं रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सही सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान, मॉल्सबाबत पालिकेच्या आदेशात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याचवेळी लोकलची दारे सर्वांसाठी खुली होणार की नाही, याबाबतही आदेशात काहीच उल्लेख नाही. दुसरीकडे पुण्यात तिसऱ्या गटातील निर्बंध जैसे थे ठेवण्यात आलेत. पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्के असतानाही दिलासा का नाही? असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारला आहे.</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मबईल #एक #नयय #पणयल #वगळ #नयय #क #पणयच #महपर #Murlidhar #Mohol #यच #नरज #ABPMajha

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार...

राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट  

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही...

Todays Headline 12th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

पुढील देशांतर्गत हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळणार?; मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावरील FBI ची छापेमारी Nuclear कागदपत्रांच्या शोधासाठी, खळबळजनक खुलासा

Raids On Donald Trump's House : अमेरिकेची तपास संस्था एफबीआयनं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर...

Ind vs Zim: लोकेश राहुल फिट, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची नव्यानं घोषणा

मुंबई, 11 ऑगस्ट: 18 ऑगस्टपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वीच संघाची घोषणा केली होती. दुखापतीमुळे लोकेश राहुलच...