Saturday, August 20, 2022
Home मुख्य बातम्या मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु
मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु
Pune Crime News: पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची  शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी  फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या (Bank) शाखा व्यवस्थापकाने मुंढवा पोलीस ठाण्यात आणि पुणे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नेमकं काय घडलं?
केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअरमध्ये घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मुंढवा येथील इंगळे पार्क इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या साधना सहकारी  बँकेच्या शाखेच्या मुख्य दरवाजाचं कुलूप चोरट्यांनी फोडलं. बँकेला लागून असलेल्या बालाजी मेडिकलचा दरवाजाही तोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला. बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन्ही परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसराचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. या फुटे याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक अनिल बिनवडे करीत आहेत.
यापुर्वी पुण्यात आयपीएल (IPL) क्रिकेट मॅचमध्ये सट्टेबाजी (betting) केल्यामुळे हरियाणातील (Hariyana)  इंजिनिअरला अटक करण्यात आली होती. तो विमानाने पुण्यात (Pune) आला होता आणि त्याने आयपीएल मॅचदरम्यान चोरी केल्याचं बिबवेवाडी पोलिसांनी उघड झालं होतं. हरियाणातील त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली होती. ट्विंकल अर्जुन अरोरा असे अटक केलेल्याचे नाव होतं. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांच्या तपास पथकाने तपास सुरू केला होता. फिर्यादीच्या बँक खात्याच्या माहितीनुसार आरोपींनी पुणे कॅम्प परिसरातून दोन महागडे मोबाईल खरेदी केले होते आणि फिर्यादीच्या हरियाणातील बदरपूर येथील एटीएम कार्डमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता. लोहगाव विमानतळावर जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आरोपीच्या तिकीट बुकिंगवरून त्याचे नाव आणि पत्ता ट्विंकल अरोरा असून ती मूळची हरियाणाची असल्याचे स्पष्ट झाले होते.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#मढव #परसरतल #बक #मडकल #सटअर #फडणयच #परयतन #पलसकडन #तपस #सर
RELATED ARTICLES
धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test
मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...
Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी
DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....
तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी
Most Popular
आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...
‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद
मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....
आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थांना होणार फायदा
मुंबई, 19 ऑगस्ट: यूपीआयच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडिया अभियानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये यूपीआय आयडी किंवा कोड स्कॅन करण्याच्या...
भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज
नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...
पत्नी म्हणाली, मी थकलीये तुम्ही भाजी घेऊन या, ऐकल्यावरच पती संतापला अन् भर…
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अनेकदा पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद होत असतात. मात्र, काही वेळा हे वाद टोकालाही जातात. तसेच यातून अनेकदा...
धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test
मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...