Saturday, August 13, 2022
Home करमणूक मी भाग्यवान आहे की...शंतनू मोघेची मिलिंद गवळी यांच्यासाठी खास पोस्ट

मी भाग्यवान आहे की…शंतनू मोघेची मिलिंद गवळी यांच्यासाठी खास पोस्ट


मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते…’ ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील नायिका अरुंधती देशमुख तिचा आत्मसन्मान जपण्यासाठी विवाहबाह्य संबंध असलेल्या नव-याला म्हणजे अनिरुद्ध देशमुखला घटस्फोट देत आहे.

अनेक वर्षे केवळ घर हेच विश्व असलेल्या अरुंधतीने अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामध्ये तिची तिन्ही मुले, सासू-सासरे, इतकेच नाही तर नणंद-तिचा नवरा आणि तिचा अनेक वर्षांनी घरी परतलेला दीर देखील तिची साथ देताना दिसत आहे. एकूणच ही मालिका यातील कौटुंबिक जिव्हाळा, आपलेपणा आणि यातील आजच्या काळाला सुसंगत असलेले चपखल संवाद यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.

अशा या लोकप्रिय मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी यश आणि गौरीच्या साखरपुड्याच्या निमित्तानेअनिरुद्धचा धाकटा भाऊ म्हणजे अविनाश देशमुख या पात्राची एंट्री झाली. ही भूमिका शंतनू मोघे साकारत आहे. देशमुखांच्या घरातील मुलांची भूमिका मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे साकारत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने शंतनू आणि मिलिंद तब्बल १३ वर्षांनी पुन्हा एकत्र आले आहेत. याआधी मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे यांनी २००६ मध्ये ‘हळद तुझी कुंकू माझं’ या मराठी सिनेमामध्ये एकत्र काम केले होते. शंतनू मोघेचा हा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमाचे सर्व चित्रीकरण साता-याजवळील एका खेडेगावात झाले होते.

सदैव आशीर्वाद असू द्या… मिलिंद सर खूप सारे प्रेम….’ अशा भावना शंतनूने व्यक्त केल्या आहेत. पोस्टच्या शेवटी त्याने मिलिंद गवळी यांना टॅग देखील केले आहे. दरम्यान, शंतनू मोघेच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि अनेक कलाकार मंडळी कॉमेन्ट करत आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#म #भगयवन #आह #कशतन #मघच #मलद #गवळ #यचयसठ #खस #पसट

RELATED ARTICLES

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Most Popular

Rahul Narvekar : सेनेकडून दोन वेगळे गट आहे असा कोणी दावा केला नाही ABP Majha

<p><strong>Rahul Narvekar :</strong> विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरेंच्या शिवसेनेला स्थान मिळालं नाही. शिंदे गटाच्या सदस्यांना या समितीत स्थान मिळालंय त्यामुळे शिवसेनेनं आक्षेप घेतलाय....

पुढील देशांतर्गत हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळणार?; मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज...

रस्त्यावर पाणी साचल्याने पुणेकर त्रस्त

Pune Independance Day: पावसामुळे (Pune) लोहगाव-वाघोली (Lohagaon-Wagholi) रस्ता अनेक ठिकाणी पाण्याखाली गेला आहे. नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागत...

एकही रुपया जास्त न देता मोफत मिळेल Netflix, Amazon Prime आणि Hotstar चे सबस्क्रिप्शन, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओकडे एकापेक्षा एक शानदार पोस्टपेड प्लान्स आहे. कंपनी खूपच कमी किंमतीत जबरदस्त बेनिफिट्स...

लग्नात नवरदेवाने भावी पत्नीचा सेक्स व्हिडिओ प्ले केला; बहिणीच्या नवऱ्यासोबत सुरू होतं लफडं

China Viral Wedding Video: लग्नातील एखादा व्हिडिओ व्हायरल होणे ही नवी गोष्ट नाही. पण गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर चर्चे असलेला एक व्हिडिओ...

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा...