Saturday, August 20, 2022
Home मुख्य बातम्या माळीणची पुनरावृत्ती नको! भूस्खलनाच्या भीतीने मुळशीतील 14 कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर

माळीणची पुनरावृत्ती नको! भूस्खलनाच्या भीतीने मुळशीतील 14 कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर
Pune News:  पुणे (Pune) जिल्हा प्रशासनाने मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना दरड कोसळण्यापासून बचावाचा उपाय म्हणून खोऱ्यातील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे. पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ZP) आयुष प्रसाद यांनी गावाला भेट दिली आणि पावसाळ्याच्या सुरुवातीसह व्यक्ती आणि जनावरांच्या स्थलांतराचे निरीक्षण केले.यंदाच्या पावसाळ्यात कोणतीही जीवित हानी होऊ नये, यासाठी सुरुवातीपासून खबरदारी घेतली जात आहे.

वस्तीच्या अगदी वरच्या जागेत मोठ्या जागेवर एक फूट सरकत असल्याचे गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. भूगर्भशास्त्रज्ञांना तातडीने परिसरात दाखल करण्यात आले. अधिक अभ्यास केल्यावर भूस्खलन होतं असं आढळून आले. कठीण खडकाच्या पृष्ठभागावर उप-पृष्ठभागाचा प्रवाह देखील होता. ते धोकादायक असल्याने रहिवाशांना मागच्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेने बांधलेल्या सभा मंडपात स्थलांतरित करण्यात आले होते.

फियाट (Fiat) इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मदतीने गावातील सरपंच वाईकर यांनी दान केलेल्या जमिनीवर प्रत्येकी दोन खोल्या असलेली 16 घरे बांधण्यात आली. याशिवाय, पुणे जिल्हा परिषदेने गोठा, पाणीपुरवठा योजना आणि इतर मूलभूत सुविधा बांधल्या. नागरिकांची योग्य सोय होईल आणि ऐन पावसाळ्यात नागरिकांचं नुकसान होऊ नये किंवा त्यांची तारांबळ उडू नये, यासाठी विविध ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात फियाट कंपनी आणि गावातील सरपंच्याच्या मदतीने शक्य होईल तेवढी नागरिकांची काळजी घेतल्या जात आहे. माळीण सारखी पुनरावृती होऊ नये, त्यामुळे या सुविधा पुरवल्या जात आहे.

आम्ही सौर दिवे देखील दिले आहेत. या निवासस्थानांसाठी पलंग आणि गाद्याही दान करण्यात आल्या आहेत. संदीप जठार, (BDO)  मुळशी यांच्या पुढाकाराने आम्ही नागरिकांची उत्तम सोय करु शकलो. या सगळ्याचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण पुण्यातील अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. दरड कोसळतात, असं
झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद म्हणाले.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मळणच #पनरवतत #नक #भसखलनचय #भतन #मळशतल #कटबच #सरकषतसथळ #सथलतर

RELATED ARTICLES

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Most Popular

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती

पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत...

क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

प्रशांत केणी नामांकित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे...

आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...