Monday, July 4, 2022
Home करमणूक "महिन्याला २९९ रुपयाला विकायला तयार नाही", OTT प्लॅटफॉर्मवरून जॉन अब्राहमचं वक्तव्य चर्चेत...

“महिन्याला २९९ रुपयाला विकायला तयार नाही”, OTT प्लॅटफॉर्मवरून जॉन अब्राहमचं वक्तव्य चर्चेत | John Abraham Calls Himself A Big Screen Hero Says He Is Not Available For 299 Rupees On Ottबॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जॉनच्या शेवटच्या अनेक चित्रपटांनी विशेष काही केले नाही. यावेळी ओटीटीवर जॉन अब्राहमचे चित्रपट पाहता येत नाही आणि त्याविषयी बोलताना तो मोठ्या पडद्याचा अभिनेता आहे, असे त्याने सांगितले.

आणखी वाचा : “अभद्र युत्या, पक्षनिष्ठा…”; महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

जॉनने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. ‘मला निर्माता म्हणून OTT आवडतो पण अभिनेता म्हणून नाही. मी या माध्यमासाठी आणि त्याच्या प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो पण एक अभिनेता म्हणून मला फक्त मोठ्या पडद्यावर यायचे आहे,” असे जॉन म्हणाला.

आणखी वाचा : “साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर…”; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवर दिली प्रतिक्रिया

पुढे जॉन म्हणाला, महिन्याला २९९ किंवा ४९९ रुपये देऊन लोकांनी त्याला छोट्या पडद्यावर पाहावे असे त्याला वाटत नाही. त्याचा चित्रपट पाहताना घरात कोणीतरी मध्येच थांबेल ते त्याला खूप वाईट वाटेल, असेही जॉन म्हणाला.

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

जॉनने पुढे सांगितले की तो ‘मोठ्या पडद्याचा नायक’ आहे आणि त्याला तसेच रहायचे आहे. तो म्हणाला, ‘मी आता फक्त तेच चित्रपट करणार आहे जे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतील. माझे चित्रपट कोणीही त्यांच्या थांबवून वॉशरूमला जावे असे मला वाटत नाही. तसेच मी २९९ किंवा ४९९ रुपयांना महिना विकायला तयार नाही. मला फक्त OTT ची समस्या आहे.

आणखी वाचा : “काय मूर्खपणा चालला आहे! आपण…”, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया

जॉन स्वत:ला मोठ्या पडद्याचा हिरो म्हणतं असला, तरी त्याचे शेवटचे ५ चित्रपट फ्लॉप झाले आहेत. जॉनचे ‘रोमियो अकबर वॉल्टर’, ‘बाटला हाऊस’, ‘पागलपंती’, ‘मुंबई सागा’, ‘सत्यमेव जयते 2’ आणि ‘अटॅक’ सातत्याने फ्लॉप ठरले आहेत आणि समीक्षकांकडून त्यांना संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

आणखी वाचा : अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? सुमीत राघवननं एकनाथ शिंदेंना केला प्रश्न

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जॉनचा पुढचा चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’ २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात जॉनशिवाय तारा सुतारिया, दिशा पटानी, आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर देखील दिसणार आहेत. याशिवाय जॉन शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातही दिसणार आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#महनयल #२९९ #रपयल #वकयल #तयर #नह #OTT #पलटफरमवरन #जन #अबरहमच #वकतवय #चरचत #John #Abraham #Calls #Big #Screen #Hero #Rupees #Ott

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

Denmark Firing : डेन्मार्कच्या शॉपिंग मॉलमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू, आरोपीला अटक

Denmark Firing : डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनमधील (Firing Copenhagen) एका शॉपिंग मॉलमध्ये गोळाबाराची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तीन...

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : किरियॉसकडून त्सित्सिपासचा पराभव; नदाल उपउपांत्यपूर्व फेरीत; महिलांमध्ये बदोसा, रायबाकिनाची आगेकूच

लंडन : ऑस्ट्रेलियाचा बिगरमानांकित खेळाडू निक किरियॉसने पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना चौथ्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश...

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

इंग्लंडचा पराभव निश्चित; बर्मिंघम फक्त एकदा असे घडले, भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

बर्मिंघम: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. कर्णधार रोहित शर्माला करोना झाल्याने तो संघाबाहेर झाला आणि जसप्रीत बुमराहकडे...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...