Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या महाराष्ट्रात Tesla Plant च्या उभारणीसाठी या मंत्र्याचं Elon Musk यांना आमंत्रण

महाराष्ट्रात Tesla Plant च्या उभारणीसाठी या मंत्र्याचं Elon Musk यांना आमंत्रण


मुंबई, 16 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट अमेरिकी खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक, सीईओ एलन मस्क यांना महाराष्ट्रात येण्यासाठी ट्विटरवरुन जाहीर आमंत्रण दिले आहे. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे वाचा – मंगळ मिशनवर एलन मस्कचं मोठं वक्तव्य! आगामी प्रकल्प पाहून तुम्हीही व्हाल अवाक

इलेक्ट्रिक टेस्ला कारचं अनेकांना आकर्षण आहे. ही कार भारतात कधी लाँच करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ट्विटरवरील एका युजरने याबाबतचा प्रश्न एलन मस्क यांना विचारला. त्यावर काही शासकीय नियमांच्या अडचणींचा सामना करत असल्याचं मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे, तुमच्या उभारणीसाठी तुम्हाला संपूर्ण सहकार्य करायला मिळेल. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असं म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एलन मस्क यांना महाराष्ट्रात आमंत्रित केले आहे.

परंतु एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना एलन मस्क यांनी अजूनही सरकारी अडचणींचा सामना करत असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#महरषटरत #Tesla #Plant #चय #उभरणसठ #य #मतरयच #Elon #Musk #यन #आमतरण

RELATED ARTICLES

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

मोठी बातमी! शरद पवारांना वगळून देशात भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार?

मुंबई, 26 मे : केंद्रात भाजपला (BJP) शह देण्यासाठी देशभरातील विविध राज्यातील विरोधक एकवटण्याच्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या (Third Front)...

Most Popular

दैनंदिन राशिभविष्य : या राशीच्या व्यक्तींनी आज सावध राहावं; शनी ठरणार त्रासदायक

आज दिनांक 26 मे 2022. वार गुरुवार. तिथी वैशाख कृष्ण एकादशी. आज चंद्र रेवती नक्षत्रात मीन राशीत असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आत्मसन्मान...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

Boat ने भारतात लाँच केले स्वस्त ट्रू वायरलेस ईयरबड्स, किंमत खूपच कमी

नवी दिल्लीः Boat Airdopes 175 : बोट कंपनीने एक स्वस्त किंमतीतील ट्रू वायरलेस ईयरबड्स भारतात लाँच केले आहे. ऑडियो सेगमेंटच्या टॉप प्लेयरपैकी एक...

सरनाईक, राऊत अन् परब…; आतापर्यंत शिवसेनेचे कोणते नेते ईडीच्या रडारवर?

Maharashtra And ED Conection : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा हा सामना रंगल्याचं...

चेहऱ्याला हळद लावताय थांबा ! विसरुनही करु नका या ६ चुका, नाहीतर त्वचेला होईल त्रास

आयुर्वेदात हळदीचा वापर औषध म्हणून केला जातो. हळद अँटिसेप्टिक असल्याने काही लागले असल्यास किंवा कोणत्याही आजाराला लांब ठेवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. बरेच...

टॉपच घालायला विसरली मलायका, करण जोहरच्या पार्टी लूकमुळे ट्रोल

मलायका अरोरा करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत टॉप घालायला विसरली, तिने बोल्ड इनरवेअर केले फ्लॉंट  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...