Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या ''महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भाजपला भुईसपाट करुन देईल'', शिवसेना भवन फोडू...

”महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भाजपला भुईसपाट करुन देईल”, शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांच्या विधानावर उदय सामंतांची जोरदार टीका


मुंबई, 01 ऑगस्ट: शिवसेना भवन (Shivsena Bhavan) फोडू म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही भाजपच्या (bjp) कार्यक्रमला आलोय. यांना वाटतंय की शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) तोडायला आले की काय? जर अंगावर आले तर शिवसेना भवन ही तोडू असं थेट वक्तव्य भाजपचे आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी केलं. ही तर भाजपच्या पुढाऱ्यांची राजकीय विचारांची दिवाळखोरी असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत यांना भुईसपाट करून देईल. वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडू असे वक्तव्य केले त्यावर सामंत या प्रतिकिया दिली आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड काय म्हणाले

भाजप पदाधिकारीच्या कार्यक्रमासाठी प्रसाद लाड माहिममध्ये आले होते. गेल्या महिन्यात शिवसेना भवनावर माहिम येथील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होतं. कार्यकर्त्यांशी बोलत असताना वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते.

जगभरातल्या कोट्यवधी गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी 

आम्ही भाजपच्या कार्यक्रमला आलोय. यांना वाटतंय की शिवसेना भवन तोडायला आले की काय? जर अंगावर आले तर शिवसेना भवन ही तोडू , असं वक्तव्य त्यांनी केलं. आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर असतील किंवा मी असेल, आता यापुढे जे बालेकिल्ला बालेकिल्ला म्हणत आहे ते पाडण्याचे काम आम्ही करणार आहोत. कारण किल्ले फक्त शिवाजी महाराज यांचे आहे. आता यांचे किल्ले आम्ही पाडणार आहोत, बालेकिल्ला वगैरे काही नाही, असंही लाड म्हणाले.

त्यावेळी जो भाजपचा मतदारसंघ होता, तो अजूनही आपल्यासोबत कायम आहे. आता तर नारायण राणे आणि राणे कुटुंबाला माणणारा मोठा वर्ग भाजपसोबत आला आहे. त्यामुळे पुढच्यावेळी नितेशजी आपण कार्यकर्ते कमी आणू, कारण आपण आलो की, पोलीसच पुढे येतात. त्यामुळे त्यांना ड्रेसमध्ये येऊ नका असं सांगूया, म्हणजे, ते हॉलमध्ये तरी बसतील. कारण, एवढी त्यांना भीती आहे की, आम्ही माहीममध्ये आलो तर शिवसेना भवन फोडून काढतील. काय घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू, असं चिथवणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#महरषटरतल #जनत #नकक #नवडणकत #भजपल #भईसपट #करन #दईल #शवसन #भवन #फड #महणणऱय #परसद #लड #यचय #वधनवर #उदय #समतच #जरदर #टक

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प – दीपक केसरकर

पणजी, गोवा : CM Eknath Shinde News : महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केला आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे कृषी दिनी मुख्यमंत्री...

करण जोहरला मोठा धक्का,’या’ दोन स्टार्सनी नाकारली Koffee With Karanची ऑफर!

करण जोहरच्या कॉफ़ी विथ करणच्या 7 व्या सीझनला येत्या 7 जूलैपासून सुरुवात होणार आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

IND vs ENG 5th Test Live Score, Day 1: इंग्लंड विरुद्ध भारत पहिली कसोटी- पहिल्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

बर्मिंगहॅम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि अखेरची कसोटी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. मालिकेत भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे. कर्णधार रोहित शर्माला...

Supreme Court: परवानगी न घेता सुट्ट्या घेतल्यास काय होणार?; सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश एकदा वाचाच

नवी दिल्लीः परवानगी न घेत्या कार्यालयात दांडी मारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. परवानगी न घेता...

प्रत्येक महिन्याला रिचार्जचे टेन्शन विसरा, Airtel-Jio-Vi च्या या प्लान्समध्ये मिळतो ३६५ दिवस २ GB पर्यंत डेटा

नवी दिल्ली: Best Annual Plans: दूरसंचार ऑपरेटर Airtel, Jio आणि Vodafone-Idea असे अनेक प्लान्स प्रदान करतात. जे दररोज २ जीबी डेटासह येतात. यामध्ये...

जेलमध्ये नेताना केतकी बरोबर घडलं असं काही भयानक, ऐका तिच्याच तोंडून

मुंबई 1 जुलै: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale arrest) च्या अटकेनंतर बरंच नाट्य घडलं होतं. या अभिनेत्रीला एका आक्षेपार्ह पोस्टमुळे तब्ब्ल 41 दिवस...