सलमान भावाचा संसार मोडला, २४ वर्षांनी विभक्त होणार सोहेल- सीमा
बुद्धजयंती आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती येत्या काही दिवसांत आहे. जयंती साजरी करताना उगाचंच डीजे लावून आवाज करणं, मिरवणुका काढणं हे किरण मानेंना पसंत नाही. त्याबद्दलच त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ते लिहितात, ‘जयंती जरूर साजरी करावी. आपल्या महामानवांविषयीची कृतज्ञता असते ती. पण मला लै मनापासनं असं वाटतं की, ही जयंती डीजे लावून, मिरवणूका काढून नाही, तर त्यांच्या विचारांचे पुन:पुन्हा स्मरण करून, ते विचार आजच्या गढूळ झालेल्या भवतालात कसे मार्गदर्शक ठरतील यावर चर्चा करून साजरी व्हावी. असं काम करणारे लोक जेव्हा मला आवर्जून संवाद साधायला बोलावतात तेव्हा लै लै लै समाधान वाटतं दोस्तांनो !’
जेव्हा एकनाथ शिंदे गुरुच्या कटआउटला दुग्धाभिषेक करतात
शिवाय या दोन जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी त्यांना व्याख्यानालाही बोलावलं आहे. त्याबद्दलही त्यांनी लिहिलंय, ‘बुद्धजयंती आणि छ. संभाजी महाराज जयंती उत्सवात आपणा सर्वांबरोबर बोलायला येतोय. १३ मे – कोरेगांव जि. सातारा – स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर छ. संभाजी महाराज जयंती उत्सव. १४ मे – मुंबई (चेंबूर) – भिम आर्मी, भारत एकता मिशन तर्फे जयंती साजरी न करता जयंती सोहळ्यासाठी जमा झालेले पैसे वाचवून माझ्या हस्ते गरीब हुशार विद्यार्थ्यांना तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना रोख आर्थिक मदत. १६ मे, सकाळी ११ – मिल्ट्री अपशिंगे – बुद्धजयंती. व्याख्यान विषय : तथागत बुद्ध आणि संत तुकाराम. १६ मे, सं ७ – नवहिंद प्रतिष्ठान, सांगली – व्याख्यान विषय : जागतिक दर्जाचे साहित्यिक, कवी आणि महापराक्रमी महापुत्र छ. संभाजी महाराज.आवर्जून या…- किरण माने. ‘
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#महमनवचय #जयतल #मरवणकडज #नकत #करण #मनच #पसट #पनह #एकद #चरचत