Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट मस्त ऑफर! रिलायन्स डिजिटल इंडिया सेलमध्ये प्रत्येक रेंजच्या स्मार्टफोन्सवर हजारोंची सूट आणि...

मस्त ऑफर! रिलायन्स डिजिटल इंडिया सेलमध्ये प्रत्येक रेंजच्या स्मार्टफोन्सवर हजारोंची सूट आणि कॅशबॅक


नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर एक चांगली संधी तुमच्यासाठी आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा सेल पसंत पडला नसेल तर चिंता करू नका. रिलायन्स डिजिटल इंडिपेंडेंस डे सेल मध्ये अनेक ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. तुम्ही सॅमसंग, अॅपल, विवो, रेडमी, ओप्पो, रियलमी सह लेटेस्ट स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळवू शकता. या सेलमध्ये तुम्हाला अनेक कंपनीचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळेल. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी रिलायन्स डिजिटल इंडेपेंडेंस डे सेल संबंधी सविस्तर माहिती देत आहोत. या सेलमध्ये HDFC कार्ड वरून फोन खरेदी केल्यास तुम्हाला ३ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. हा सेल १६ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलसंबंधी जाणून घ्या डिटेल्स.

​आयफोनवरची ऑफर

आयफोनवरची ऑफर

रिलायन्स डिजिटल इंडिपेंडेंस डे सेल मध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे. यात अनेक आयफोनच्या मॉडलचा समावेश आहे. उदाहरणासाठी iPhone 12 बेस मॉडलला फक्त ७९ हजार ७४९ रुपयात (एमआरपी ८४ हजार ९०० रुपये) मिळत आहे. आयफोन १२ प्रो मॅक्स मॉडलवर डिस्काउंट ऑफर आहे. प्रो मॅक्सेवर ७ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तुम्हाला जर आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

​सॅमसंग स्मार्टफोन्सवर ऑफर

सॅमसंग स्मार्टफोन्सवर ऑफर

या सेल मध्ये सॅमसंग स्मार्टफोन्सला चेक केले जावू शकते. यात प्रीमियम आणि मिड डे डिव्हाइस स्मार्टफोनचा समावेश आहे. उदाहरण, पाहायचे झाल्यास, सॅमसंग गॅलेक्सी S21 अल्ट्रा वर १८ टक्के सूट सोबत १ लाख २८ हजार ९९९ रुपयात उपलब्ध करण्यात आले आहे. याशिवाय, सॅमसंग गॅलेक्सी F62, गॅलेक्सी A52 5G, गॅलेक्सी A72, याच्या सह अनेक मॉडल्सवर सूट दिली जात आहे.

​ओप्पो स्मार्टफोन्सवर ऑफर

ओप्पो स्मार्टफोन्सवर ऑफर

या सेल मध्ये ओप्पो स्मार्टफोन सूट सोबत मिळत आहेत. ओप्पो रेनो ६ प्रो सारखे स्मार्टफोनला स्वस्त किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनची किंमत फक्त ४६ हजार ९९० रुपये आहे. डिस्काउंटवर मिळणाऱ्या या स्मार्टफोन्स मध्ये Oppo F19 Pro, Oppo A54 सह अनेक स्मार्टफोनचा समावेश आहे. तुम्ही जर ओप्पो स्मार्टफोनचे चाहते असाल किंवा तुम्हाला ओप्पोचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हा सेल तुमच्यासाठी आहे.

​विवो स्मार्टफोन ऑफर

विवो स्मार्टफोन ऑफर

या सेलमध्ये विवो स्मार्टफोन्सला पाहू शकता. सेलमध्ये विवो V21e 5G ची किंमत फक्त २७ हजार ९९० रुपये आहे. Vivo Y20A, Vivo Y51A, Vivo Y20G सारख्या अनेक मॉडल्सवर सूट दिली जात आहे. सोबत रिलायन्स डिजिटल इंडिपेंडेंस डे सेल मध्ये Realme X7 ची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. तुम्ही जर विवो स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची एक चांगली संधी आहे.

​रेडमी स्मार्टफोन ऑफर

रेडमी स्मार्टफोन ऑफर

रिलायन्स डिजिटल इंडिपेंडेंस डे सेल मध्ये रेडमीच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जात आहे. उदाहरणासाठी लेटेस्ट स्मार्टफोन पैकी एक Redmi Note 10S ला १५ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. या सेलमध्ये Redmi 9, Redmi 9A, Redmi 9 Power वर सुद्धा मोठा डिस्काउंट दिला जात आहे. रेडमीच्या स्मार्टफोनला भारतात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आलेला आहे. रेडमीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास ही चांगली संधी आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मसत #ऑफर #रलयनस #डजटल #इडय #सलमधय #परतयक #रजचय #समरटफनसवर #हजरच #सट #आण #कशबक

RELATED ARTICLES

मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची &nbsp;शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी &nbsp;फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Most Popular

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

Maharashtra Assembly session Live updates : विधिमंडळ अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

‘मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका, ही तात्पुरती व्यवस्था’: संजय राऊत

Sanjay Raut On Maharashtra Election : शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...