Friday, May 20, 2022
Home करमणूक मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीची आणखी एक पोस्ट चर्चेत, म्हणाली "माझा पाठिंबा..." |...

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीची आणखी एक पोस्ट चर्चेत, म्हणाली “माझा पाठिंबा…” | Marathi actress Prajakta Mali share one more instagram post for support mukta barve nrp 97मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्राजक्ता ही ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचली. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. नुकतंच प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे.

प्राजक्ता ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने एका पेपरवर Y हे इंग्रजी अक्षर लिहिले आहे. त्याखाली तिने #24 जून असेही म्हटले आहे.

Dharmaveer Box Office Collection : ‘धर्मवीर’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

या पोस्टला कॅप्शन देताना तिने “माझा पाठिंबा आहे ! आपला…?” असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. त्यावर अनेक चाहत्यांनी कमेंट करत उत्तर दिली आहेत. ‘माझा तुम्हाला पाठिंबा आहे’, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर एका नेटकऱ्याने ‘जिथे तुमचा पाठिंबा तिथे आमचा’ असे म्हटले आहे.

दरम्यान तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टद्वारे ती अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या वाय या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या ‘वाय’ या चित्रपटात मुक्ता ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, केंद्र सरकारची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवल्याचा आरोप

येत्या २४ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वाय’ या चित्रपटाची निर्मिती कन्ट्रोल-एन प्रॉडक्शनने केली आहे. अजित सूर्यकांत वाडीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मरठमळ #अभनतर #परजकत #मळच #आणख #एक #पसट #चरचत #महणल #मझ #पठब #Marathi #actress #Prajakta #Mali #share #instagram #post #support #mukta #barve #nrp

RELATED ARTICLES

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

Most Popular

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

Monkeypox Outbreaks : आफ्रिकेत ‘मंकीपॉक्स’चा उद्रेक! नवीन रोगामुळे शास्त्रज्ञांसमोर आव्हान

Monkeypox Outbreaks : गेल्या दोन वर्षांपासून, संपूर्ण जग आधीच कोरोना (Corona) महामारीने हैराण झाले आहे आणि लाखो लोकांना...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

IPL: अंपायरच्या एका चुकीमुळे KKR प्ले-ऑफमधून बाहेर! रिंकूच्या विकेटमुळे नवा वाद

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत दोन टीम पोहोचल्या आहेत, तर काही टीम...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...