Thursday, July 7, 2022
Home करमणूक 'मन शांती हे सर्वोत्तम..' मधुराणीच्या पोस्टपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!

‘मन शांती हे सर्वोत्तम..’ मधुराणीच्या पोस्टपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!


मुंबई, 19 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या टवीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित ही मालिका असून अरुंधती या पात्राभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरताना दिसतं. या मालिकेतील अरुंधतील ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर (Madhurani gokhale prabhulkar ) साकारत असून तिच्या अभिनयामुळे अनेकांची मनं जिकंली आहेत. या मालिकेमुळे मधुराणीला एक वेगळी ओळख मिळाली. मधुराणी हे नाव महाराष्ट्राच्या घराघारत पोहचलं. मधुराणी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. मधुराणीनं नुकताच (Madhurani prabhulkar latest post ) तिचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. अनेक जण तिच्या पोस्टचं कौतुक करत आहेत मात्र तितकेच तिच्या गालवरच्या खळीच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहेत.
मधुराणीनं तिच्या इन्स्टाला एक तिचा विदाऊट मेकअप असा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या गालवरची खळी सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. शिवाय तिनं या फोटोला सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, मन शांती हे सर्वोत्तम लक्ष मानून सगळ्या गोष्टी करा आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. चाहत्यांनी मधुराणीच्या लुकचं कौतुक करत कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजीचा पाऊस पाडला आहे.

वाचा-Anand Remake: राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या आयकॉनिक चित्रपटाचा बनणार रिमेक

मधुराणी प्रभुलकर अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कवयित्री आणि गायिका व संगीतकार सुद्धा आहे. आहे. अनेकदा ती तिच्या कविता तिच्या आवाजात सोशल मीडियावर शेअर करत असते. मधुराणीला संगीतकार म्हणून सुंदर माझं घर चित्रपटात पहिला मोठा ब्रेक मिळाला. ज्यासाठी साधना सरगम आणि श्रेया घोषाल यासारख्या अव्वल गायिका यात सहभागी झाल्या होत्या.

मधुराणी प्रभुलकरची कविता वाचनाची आवड कुणापासून लपलेली नाही. अनेकादा सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ शेअर करत असते. नुकतीच मधुराणीनं इंदौर वारी केली. इंदौरमध्ये तिनं कविता वाचनांचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाला इंदौरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Published by:News18 Trending Desk

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मन #शत #ह #सरवततम #मधरणचय #पसटपकष #गलवरचय #खळच #चरच #जसत

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Big Breaking : मोदी सरकारमधील या केंद्रीय मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्र्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Mumbai Rains IMD Alert : मुंबईला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट, मुसळधारेचा इशारा ABP Majha

<p>मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच, &nbsp;मुंबईला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट तर कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

Nupur Sharma Row: नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी एकाला अजमेरमधून केली अटक

Nupur Sharma Row: अजमेरमधील ख्वाजा गरीब नवाज दर्गाचे खादिम सलमान चिश्तीला अजमेर पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर भडकाऊ...

अॅड एजन्सीमध्ये नोकरी ते बॉलिवूड स्टार; अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असणारा रणवीर सिंह कोट्यवधींचा

Ranveer Singh Birthday : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा...

सावधान! पावसाळ्यात नेमकी काय काळजी घ्यावी?

Take Care of in the Rain : उन्हाच्या तडाख्यानं बेजार झालेल्यांना पावसाची प्रतिक्षा असते. सर्वजण पावसाची वाट बघत...

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या रुग्णांची नोंद ‘कोमात’; HMIS सिस्टीम बंद झाल्याने गोंधळ

Pune Sasoon Hospital News: पुण्यातील ससून रुग्णालयात 'एचएमआयएस' (हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम) ही रुग्ण नोंदणी संगणकीकृत प्रणाली मंगळवारी...