Monday, July 4, 2022
Home करमणूक मनोज बाजपेयीवर का आली होती मुलींच्या वॉशरुममध्ये लपण्याची वेळ? अभिनेत्यानं सांगितला किस्सा

मनोज बाजपेयीवर का आली होती मुलींच्या वॉशरुममध्ये लपण्याची वेळ? अभिनेत्यानं सांगितला किस्सा


हायलाइट्स:

  • मनोज बाजपेयीचा ‘डायल १००’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच झाला आहे रिलीज
  • एकेकाळी ‘डायल १००’ची सहकलाकार साक्षी तन्वरला अभिनयाचे धडे देत होता मनोज बाजपेयी
  • मनोज बाजपेयीनं शेअर केला साक्षी तन्वरच्या गर्ल्स कॉलेजमधील मजेदार किस्सा

मुंबई: अभिनेता मनोज बाजपेयी बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक नावाजलेलं नाव आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अग्रस्थानी असलेला मनोज बाजपेयी सध्या या माध्यमातील सर्वात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. मागच्या पाच वर्षातील मनोज बाजपेयीच्या करिअरबद्दल बोलायचं तर त्याचा आलेख दिवसेंदिवस चढतानाच दिसत आहे. सध्या मनोज बाजपेयी त्याचा चित्रपट ‘डायल १००’मुळे चर्चेत आहे. यात त्यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री साक्षी तन्वरनं साकारली आहे. दरम्यान अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत साक्षीनं त्यावेळीच्या आठवणी सांगितल्या जेव्हा मनोज बाजपेयीकडे ती अभिनयाचे धडे घेत होती. यावेळी मनोज बायपेयीनंही त्याच्यासोबत घडलेला एक मजेदार किस्सा शेअर केला.

या दिग्गज मराठी अभिनेत्याची लेक आहे प्रसिद्ध बॉडीबिल्डर; सोशल मीडियावर होतेय प्रचंड चर्चा

मनोज बाजपेयी म्हणाला, ‘मला आठवतं मी तिला नेहमीच सांगत असे की, तू हे गांभीर्यानं घ्यायला हवं. कारण तू यात उत्तम आहेस आणि आता तिला दूरुन पाहतानाही मला अभिमान वाटतो. आमच्या दोघांचंही कधीच फोनवर बोलणं झालं नाही. पण दूर राहूनही मला नेहमीच तिच्याबद्दल अभिमान वाटत होता.’


मनोज पुढे म्हणाला, ‘मी जेव्हा साक्षीला अभिनय शिकवत होतो. त्यावेळी मला मुलींच्या कॉलेजमध्ये जाण्यास लाज वाटत असे. मला मुलींच्या समोर जायलाही लाज वाटत असे. त्यामुळे मी माझ्या काही विद्यार्थिनींना कॉलेजच्या गेटवरच वाट पाहायला सांगत असे आणि मग त्यांच्यासोबत कॉलेजमध्ये जात असे. पण एक दिवस त्या मुली आल्या नाहीत तर मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन एका धाब्यावर बसून त्यांची वाट पाहिली. असंच एक दिवस मी मुलींच्या वॉशरुममध्ये गेलो आणि जेव्हा मी तिथे होतो एवढ्यात काही मुली त्या ठिकाणी आल्या आणि त्या बराच वेळ तिथं होत्या. त्यामुळे मला आतमध्येच लपून बसावं लागलं. जोपर्यंत पूर्ण वॉशरुम रिकामी झालं नाही मी तोपर्यंत मी तिथेच लपून होतो.’

दर्ग्यात शाहरुखचे चोरीला गेलेले ५ हजार, भविष्य ठरलं खरं


मनोज बाजपेयीच्या कामाबद्दल बोलायचं तर तो या वर्षी बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तो अलिकडच्या काळात ‘सायलेन्स’ या चित्रपटात दिसला होता. याशिवाय जूनमध्ये त्याची वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’ रिलीज झाली होती. येत्या काळात तो ‘हंगामा है क्यों बरपा’ या चित्रपटात दिसणार आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#मनज #बजपयवर #क #आल #हत #मलचय #वशरममधय #लपणयच #वळ #अभनतयन #सगतल #कसस

RELATED ARTICLES

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल

नोएडा, 3 जुलै : नोएडाच्या सेक्टर 49 मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृतदेह (Dead...

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने खा खसखस, होईल जास्त फायदा

मुंबई, 04 जुलै : जेवणात मसाल्याच्या भाज्यांमध्ये आपण खसखस (Poppy Seeds) वापरतो. पण तुम्ही कधी वजन कमी करण्यासाठी खसखस (Poppy Seeds For Weight...

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात ; भारताच्या सलामीवीरांवर नजर

पालेकेले : श्रीलंकेविरुद्ध सोमवारी होणारा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे भारतीय महिला संघाचे लक्ष्य आहे. या सामन्यात...

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : किरियॉसकडून त्सित्सिपासचा पराभव; नदाल उपउपांत्यपूर्व फेरीत; महिलांमध्ये बदोसा, रायबाकिनाची आगेकूच

लंडन : ऑस्ट्रेलियाचा बिगरमानांकित खेळाडू निक किरियॉसने पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना चौथ्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश...

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #चतरपटचय #सटवर...