Friday, May 20, 2022
Home भारत मंत्रालय, विदर्भ, हनुमान चालीसा,राजद्रोह... रवी राणांचे नवनीत राणांना प्रॉम्पटिंग

मंत्रालय, विदर्भ, हनुमान चालीसा,राजद्रोह… रवी राणांचे नवनीत राणांना प्रॉम्पटिंगनवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनती राणा (Navneet Rana) आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नवनीत राणा यांनी यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर टीका केली. रवी राणा यांनी यावेळी पत्रकार परिषद सुरु असताना मुख्यमंत्री मंत्रालयात दोन वर्षानंतर गेले, विदर्भ दौरा, हनुमान चालीसा, राजद्रोह, संभाजीनगर, छत्रपती संभाजी महाराज जयंती या मुद्याचं नवनीत राणा यांना प्रॉम्पटिंग केलं. खासदार राणा यांनी यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका केली.

मंत्रालयाचा मुद्दा
नवनीत राणा यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका सुरु केली. यानंतर रवी राणा यांनी नवनीत राणा यांना मुख्यमंत्री दोन वर्षानंतर मंत्रालयात गेल्याची आठवण करुन दिली. यानंतर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. यानंतर आमदार राणा यांनी विदर्भ दौऱ्याचा मुद्दा सांगितला. नवनती राणा यांनी नंतर मुख्यमंत्री विदर्भात कोणत्या गावात आणि कुठं गेले याबद्दलचा एक व्हिडीओ दाखवा असा नवनीत राणांनी सवाल केला.
Andrew Symonds Death : त्याचं खूप लवकर जाणं धक्कादायक, हरभजन सिंगची सायमंड्सला आदरांजली
संभाजी महाराज जयंती आणि हनुमान चालीसा, गदेचा अपमान
मुख्यमंत्री बेरोजगारीवर एकही शब्द बोलले नाहीत. महाराष्ट्रात २०१९ नंतर बेरोजगारी तीनपट वाढली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार गेल्यावर महाराष्ट्रात तीनपट बेरोजगारी वाढली असं नवनीत राणा म्हणाल्या. काल संभाजी महाराज यांचा दिवस होता, अभिवादन दिवस होता, असं त्या म्हणाल्या, यावेळी रवी राणा यांनी संभाजी महाराजांची जयंती असल्याची आठवण करुन दिली. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री औरंगाबादचं नाव बदलू शकत नाहीत, असा आरोप केला.
लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा; नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
काल एका खासदारानं संकटमोचन हनुमानाची गदा दिली, असं नवनीत राणा म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गदेचा अपमान केल्याचा मु्द्दा रवी राणा यांनी नवनीत राणा यांना सांगितला. काश्मीरमध्ये जाऊन मी हनुमान चालीसा म्हणू शकते तर मुंबईत का म्हणू शकत नाही, असा सवाल नवनती राणा यांनी केला. महाराष्ट्रातल्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी हनुमान चालीसा पठण करत होते, असं नवनीत राणा म्हणाल्या.

सत्तेचा दुरुपयोग महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून करण्यात येत आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी रवी राणा यांनी राजद्रोहाचा मुद्दा राणांना सांगितला. यानंतर रवी राणा यांनी औरंगजेब आणि छत्रपती संभाजीराजे यांचा मुद्दा सांगितला. महाराष्ट्रात लाचार मुख्यमंत्री आहेत, याचं दु:ख वाटतं असं नवनीत राणा म्हणाल्या. रवी राणा यांनी १० जनपथच्या मातोश्रीचा मुद्दा रवी राणांनी सांगितला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महिलेविरुद्ध लढण्यास का भीती वाटते, असा सवाल नवनीत राणा यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर उद्धव ठाकरे चालत नसल्याचा मुद्दा देखील रवी राणा यांनी नवनीत राणा यांच्या लक्षात आणून दिला यानंतर खासदार राणांनी टीका केली.

बाळासाहेब ठाकरे असली होते,पण उद्धव ठाकरे नकली आहेत | किरीट सोमय्याअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मतरलय #वदरभ #हनमन #चलसरजदरह #रव #रणच #नवनत #रणन #परमपटग

RELATED ARTICLES

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...

Most Popular

तलावाचा वापर न करता मत्सपालन करा तेही वर्षाला पाचपट फायद्यासह, जाणून घ्या पद्धत

मुरादाबाद, 19 मे : उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे. माझोला या...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

दिशा पाटणीने गुपचूप केलं लग्न? आता टायगरचं काय होणार असा प्रश्न विचारतात नेटकरी.

मुंबई 19 मे- झगमगत्या बॉलिवूड तारकांसारखे हुबेहूब दिसणारे अर्थात हमशकल्स किंवा लुकअलाईक यांचे विडिओ सतत सोशल मिडियावर पाहायला मिळतात. त्यातले बरेचसे तर कन्टेन्ट...

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off)...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...