यावेळी पवारांनी छगन भुजबळांसोबत घडलेल्या त्या घटनेबाबतही सांगितलं. छगन भुजबळ जेव्हा शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत 13 ते 14 जणं होतं. काँग्रेसमध्ये आल्यानंतर एक प्रतिनिधी सोडता सर्वजणं निवडणुकीत अपयशी ठरले. मतदारसंघात बंडखोरीचा आमदारांना मोठा धक्का बसू शकतो, असं म्हणत त्यांनी बंडखोरांना अलर्ट केलं.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
-अडीच वर्षात मविआने मोठे निर्णय घेतले
-मविआ सरकार बहुमत सिद्ध करेल
-आमचं काम पाहता मविआ प्रयोग फसला असं म्हणणं राजकीय अज्ञान ठरेल
-अडीच वर्षे हिंदूत्व आठवलं नाही, आताच का आठवलं.
– शिंदे येथे आल्यानंतर सेनेत आहेत, असं स्पष्ट करतील याचा विश्वास आहे.
-देशात 6 राष्ट्रीय पक्ष, त्यामुळे कोणता पक्ष त्यांच्यासोबत आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
-फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच निधी दिला हे असत्य आहे.
–
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#भजबळसबतच #कसस #सगत #शरद #पवरन #बडखर #आमदरन #कल #अलरट #अनयथ