Saturday, August 13, 2022
Home भारत भारतीय नौदलाने स्वबळावर बांधलेली पहिली विमानवाहू युद्धनौका IAC Vikrant आजपासून समुद्रातील चाचण्यांसाठी...

भारतीय नौदलाने स्वबळावर बांधलेली पहिली विमानवाहू युद्धनौका IAC Vikrant आजपासून समुद्रातील चाचण्यांसाठी सज्ज


नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : भारतीय नौदलाने स्वबळावर बांधलेली पहिली विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’ (Vikrant -IAC) आजपासून समुद्रातील विविध चाचण्यांसाठी (Sea Trials) सज्ज झाली आहे. भारताला 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या INS विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेच्या नावावरूनच भारतीय नौदलाने स्वबळावर बनवलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेला व्ही फाँर व्हीक्ट्रीची सुरवात करणाऱ्या विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचंच नाव पुन्हा एकदा देण्यात आलं आहे.

Indigenous Aircraft Carrier (IAC) विक्रांत विमानवाहू युद्धनौका तिच्या पहिल्या सागरी चाचण्यांसाठी सज्ज झाली असून हा भारतासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक दिवस आहे. आतापर्यंतची सर्वात गुंतागुंतीची आणि सर्वात मोठी युद्धनौका भारतात तयार करण्यात आली आहे.

भारतीय नौदलाने स्वबळावर बांधलेल्या या विमानवाहू युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाचा आता मोजक्याच बलाढ्य देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे. भारतीय नौदलात सध्या INS विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका देशाच्या समुद्र सीमांचं रक्षण करण्यासाठी तैनात आहे. पुढील 3 वर्षात सर्व समुद्रातील विविध चाचण्या पूर्ण करून IAC Vikrant भारतीय नौदालाची सेवा करण्यासाठी सज्ज होईल.

धुमसतं जम्मू-काश्मीर शांततेच्या वाटेवर? या कारणांमुळे दगडफेकीच्या घटनांत मोठी घट

दरम्यान, INS विक्रांत या महाकाय युद्धनौकेत 40 विमानं प्रत्येक वेळी उड्डाण घेण्यासाठी सज्ज राहू शकतात. त्याचबरोबर मीग-29 सारखे 26 आधुनिक विमानं एकाच वेळी या युद्धनौकेवर तैनात केले जाऊ शकतात. तसेच दहा लहान हेलिकॉप्टर देखील याठिकाणी ठेवले जाऊ शकतात. या INS विक्रांतची एकूण लांबी तब्बल 260 मीटर एवढी आहे. सध्या भारताकडे केवळ INS विक्रमादित्य ही एकच विमानवाहक युद्धनौका आहे. ही युद्धनौका काही वर्षांपूर्वी रशियाकडून विकत घेण्यात आली होती. ही युद्धनौका सध्या अरबी समुद्रात कारवार जवळ तैनात करण्यात आली आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#भरतय #नदलन #सवबळवर #बधलल #पहल #वमनवह #यदधनक #IAC #Vikrant #आजपसन #समदरतल #चचणयसठ #सजज

RELATED ARTICLES

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Salman Rushdie : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला, हल्लेखोराला अटक ABP Majha

<p>वादग्रस्त लिखाणामुळे अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी मिळालेले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ लेखक सलमान रश्दींवर अमेरिकेत प्राणघातक हल्ला झालाय.. न्यूयॉर्कमधील शुटाका इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात भर...

Most Popular

पायांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसली तर सावधान; Cholesterol वाढल्याचे संकेत

ला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...