Saturday, August 13, 2022
Home विश्व भारताने बांधलेल्या धरणावर तालिबानी हल्ला करायला आले आणि...

भारताने बांधलेल्या धरणावर तालिबानी हल्ला करायला आले आणि…


काबूल: अफगाणिस्तानमधील सरकार उलथवून सत्ता हाती घेण्यासाठी तालिबानकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हेरात प्रांतातही तालिबानकडून जोरदार हल्ले सुरू आहेत. या प्रांतात भारताने बांधलेल्या सलमा धरणावर तालिबानने हल्ला केला. मात्र, हा हल्ला करून तालिबानी फसले. अफगाण जवानांनी तालिबानी हल्लेखोरांना जोरदार प्रत्युत्तर दिले आणि हुसकावून लावले.

अफगाणिस्तान सरकारने याबाबतची माहिती दिली. हेरात प्रांतातील सलमा धरणावर तालिबानींनी हल्ला केला. मात्र, हा हल्ला अफगाण जवानांनी हाणून पाडला. या हल्ल्यात तालिबानींचे मोठे नुकसान झाले असल्याचे अफगाणिस्तान सरकारने म्हटले.

हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानचे भारताला साकडं; केली ‘ही’ मागणी!
काबूल: संरक्षण मंत्र्यांच्या घरावर आत्मघाती हल्ला; चार तास चकमक, हल्लेखोर ठार
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, तालिबानी दहशतवाद्यांनी तीन ऑगस्ट रोजी भारत-अफगाणिस्तान मैत्री धरण म्हणून प्रसिद्ध असलेल्या सलमा धरण उडवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अफगाण जवानांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. अफगाण जवानांच्या प्रत्युत्तरानंतर तालिबानी हल्लेखोरांनी पळ काढला असल्याची माहिती त्यांनी दिली.

जुलै महिन्यातही तालिबानींनी सलमा धरणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तालिबानने रॉकेट हल्ला केला होता. मात्र, हे रॉकेट धरणाजवळ पडले. त्यामुळे धरणाला कोणतेही नुकसान झाले नाही.

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती म्हणतात, तालिबानच्या हिंसाचारासाठी अमेरिका जबाबदार!
हेरात प्रांतातील चेशते शरीफ जिल्ह्यात सलमा धरण हे अफगाणिस्तानमधील सर्वात मोठे धरण आहे. या धरणामुळे हजारो कुटुंबांना सिंचनासाठी पाणी आणि वीज उपलब्ध होते. हे धरण अफगाणिस्तानमध्ये भारताने केलेल्या विकासकामातील महत्त्वाच्या प्रकल्पातील एक आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#भरतन #बधललय #धरणवर #तलबन #हलल #करयल #आल #आण

RELATED ARTICLES

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

Most Popular

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

भारतीय महिला बुद्धिबळपटूंची प्रगती अधोरेखित!; ऑलिम्पियाडमधील पहिल्या पदकाबाबत प्रशिक्षक अभिजित कुंटे यांचे मत

अन्वय सावंत मुंबई : गेल्या वर्षी जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा रौप्यपदक जिंकण्यापाठोपाठ यंदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच कांस्यपदकाची कमाई...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

पायांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसली तर सावधान; Cholesterol वाढल्याचे संकेत

ला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...