Saturday, August 20, 2022
Home लाईफस्टाईल ब्लॅक मोनोकनी घालून Jennifer Wingetचा सिझलिंग लूक, किलरची पोज पाहून चाहते म्हणाले...

ब्लॅक मोनोकनी घालून Jennifer Wingetचा सिझलिंग लूक, किलरची पोज पाहून चाहते म्हणाले हाय गर्मी


जेनिफर विंगेट टीव्ही क्षेत्रात सर्वाधीक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ती तिच्या मादक अदांनी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. जेनिफर विंगेटने आपल्या जबरदस्त स्टाईलने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आजकाल जेनिफर विंगेट टीव्हीपासून दूर राहून वेब शोमधून लोकांच्या समोर येत आहे.

नुकतच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर आहेत. तिचे हे हॉट फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.यामध्ये ती काळ्या रंगाची मोनोकिनी (jennifer winget pool pics) परिधान करून पूलमध्ये एकापेक्षा जास्त पोज देताना दिसली आहे. या काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये तिचा लूक फार सुंदर दिसत आहे.
(फोटो सौजन्य :- @jenniferwinget1)

काळ्या रंगाची मोनोकिनी

जेनिफर विंगेटने यावेळी काळ्या रंगाच्या मोनोकिनी घातली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये जेनिफर विंगेट एकापेक्षा एक पोज देताना दिसली. त्याचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना देखील धक्का बसला. यावेळी परिधान केलेल्या मोनोकिनीमध्ये सिंगल शोल्डर देण्यात आले होते.

(वाचा :- Disha Patani : पातळ दोरीचा टॉप घालून हॉटेस्ट दिशा पाटणीने मारली ट्रेलर लॉंचमध्ये एंट्री, स्कर्टची स्टाइल बघून चाहत्यांचा कलेजा खल्लास..!)

जेनिफर विंगेटच्या फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा चढवला

जेनिफर विंगेट तिच्या एका फोटोमध्ये पूलमध्ये एन्जॉय करताना दिसली. या वेळी अभिनेत्री काळ्या गॉगलमध्ये पोज करत होती. तिच्या या काळ्या गॉगलने तिच्या लूकला अजूनच ग्लॅमरस लूक दिला. त्याच्या या फोटोनेही इंटरनेटचा पारा चढवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

(वाचा :- डीप गळ्याचा बॅकलेस ड्रेस घालून अंकिता लोखंडेने केल्या बोल्डनेसच्या सर्व सीमा पार, सेक्सी अंकिता व विकीचा रोमान्स बघून हरपली चाहत्यांची शुद्ध..!)

जेनिफरची हेअरस्टाईल

यावेळ जेनिफरने तिचे केस बांधणेच पसंत केले. यामध्ये ती खूपच सुंदर वाटत होती. जेनिफर विंगेटच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला. तिच्या या फोटोंना आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.

(वाचा :- shweta tiwari in yellow top : ४० वर्षांच्या श्वेता तिवारीचा हॉट लूक, फोटो पाहून चुकला चाहत्यांच्या हृदयाचा ठोका)

जेनिफर विंगेटचा हॉट लूक

View this post on Instagram

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

कानातल्यांचा थाट

यावेळी जेनिफरच्या सुंदर कानातल्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी तिने सोन्यासोबतच काळपट मोती असलेले कानातले परिधान केले होते. तुम्ही देखील तिच्या प्रमाणे कानातले परिधान करु शकता. जेनिफर विंगेटच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री अलीकडेच ‘कोड एम2’ मध्ये दिसली आहे.

(वाचा :- अब्जाधीश बिझनेसमॅनची पत्नी दिव्या खोसलाने लग्नाचा लेहंगा घालून केली सोशल मीडियाची हवा टाइट, लो-कट चोळीतील लुक ठरला काळजाचं पाणी करणारा..!)

लाल गॉगलची कमाल

या सुपर हॉट लूकवर जेनिफरने लाल रंगाचा गॉगल परिधान केला होता. काळ्या गॉगल बरोबरच हा लाल गॉगल देखील तिला सुट करत होता. तुम्ही देखील जेनिफरचा फॅशनबेल लूक कॅरी करु शकता.

(वाचा :- रश्मिका मंदानाने देसी अवताराला लावला ग्लॅमरचा तडका, गुलाबी साडीतील फोटो पाहून चाहते घायाळ)

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बलक #मनकन #घलन #Jennifer #Wingetच #सझलग #लक #कलरच #पज #पहन #चहत #महणल #हय #गरम

RELATED ARTICLES

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Most Popular

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....

CBI च्या FIR मध्ये मनिष सिसोदिया आरोपी नंबर 1, एकूण 16 जणांची नावं!

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia CBI) यांच्या घरावर सीबीआय छापेमारीनंतर आता त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला...

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती

पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत...

आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थांना होणार फायदा

मुंबई, 19 ऑगस्ट: यूपीआयच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडिया अभियानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये यूपीआय आयडी किंवा कोड स्कॅन करण्याच्या...

CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री!

<p>CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री! शिंदे गट आणि भाजपकडून दहीहंड्या हायजॅक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा...

पत्नी म्हणाली, मी थकलीये तुम्ही भाजी घेऊन या, ऐकल्यावरच पती संतापला अन् भर…

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अनेकदा पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद होत असतात. मात्र, काही वेळा हे वाद टोकालाही जातात. तसेच यातून अनेकदा...