Britain Covid19 Update : जगात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांवर निर्बंध घातले आहेत. अनेक देशांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे निर्बंध लावले आहेत. अशात आता ब्रिटन सरकार आंतकराष्ट्रीय प्रवाश्यांवरील निर्बंध हटवताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी कोरोना चाचण्या आवश्यक नसतील. ब्रिटनचे परिवहन मंत्री ग्रँट शॅप्स ही माहिती दिली आहे.
इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#बरटनमधय #फबरवरपसन #लसकरण #झललय #परवशसठ #चचण #आवशयक #नह