Saturday, November 27, 2021
Home करमणूक बॉलिवूडमधून मोठी बातमी! Vikcy Kaushal आणि Katrina Kaif यांनी गुपचूप उरकला साखरपूडा?

बॉलिवूडमधून मोठी बातमी! Vikcy Kaushal आणि Katrina Kaif यांनी गुपचूप उरकला साखरपूडा?


मुंबई 18 ऑगस्ट : बॉलिवूडमध्ये सध्या एका नव्या कपलची गेले काही महिने जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या अफेअरची तुफान चर्चा मागच्या काही काळापासून रंगत आहेत. तर आता आणखी एक बातमी समोर येत आहे की म्हणजे या लव्ह बर्ड्सनी गुपचूप साखरपुढा (Vicky – Katrina engagement) केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना जणू सुखद धक्काच मिळाला आहे.

मागील वर्षभारापासून विकी आणि कतरिना डेट करत असल्याचं समजत होतं. अनेकदा ते एकत्र स्पॉट देखील झाले होते. तर नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रिमियरलाही दोघेही एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले होते. तर आता त्यांच्या साखपुड्याची बातमी मिळत आहे. विरल भायनीच्या पोस्टनुसार त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेता रणबीर कपूरची ब्रेकअप झाल्यानंतर गेली काही वर्षे कतरिना सिंगल होती. तर विकी आणि कतरिनाचे जुळलेले सूत हे अनेकांसाठी सुखद धक्काच होता. त्या दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही. पण अद्याप या साखरपुड्याच्या बातमीवर कोणताही अधीकृत घोषणा करण्यात आली नाही.

मागील काही महिन्यांपूर्वी अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा व विकी आणि कतरिनाचा मित्र हर्षवर्धन कपूर (Harshavardhan Kapoor) यानेही एका मुलाखतीत विकीआणि कतरिनातच्या नात्यावर भाष्य केलं होतं. व ते एकत्र असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे विकी आणि कतरिना डेट करत असल्याचं जणू प्रमाणपत्रचं त्यांच्या चाहत्यांना मिळालं होतं. तर आता त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीने एकच धक्का दिला आहे.

Published by:News Digital

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बलवडमधन #मठ #बतम #Vikcy #Kaushal #आण #Katrina #Kaif #यन #गपचप #उरकल #सखरपड

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Most Popular

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

Bigg Boss 15: राखीच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? नेटकऱ्यांची भन्नाट रिअॅक्शन

Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता...

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...