Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल बॉडी-माईंड रिलॅक्सेशनसोबत हवे आहे सौंदर्य? तर या 4 ब्युटी टिप्स वापरून पाहा

बॉडी-माईंड रिलॅक्सेशनसोबत हवे आहे सौंदर्य? तर या 4 ब्युटी टिप्स वापरून पाहा


मुंबई, 22 जून : सलग बराच वेळ काम केल्यावर आपण ताजेतवाने होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. परंतु खूप प्रयत्न करूनही आपल्याला हवी तशी विश्रांती मिळत नाही किंवा फ्रेशनेस मिळत नाही. चिंता आणि तणाव यांचा परिणाम केवळ आपल्या मेंदूवरच होत नाही तर आपल्या त्वचेवरदेखील होतो. तणावामुळे शरीरात असे काही हार्मोन्स तयार होतात. जे आपल्या त्वचेवर वृद्धत्व वाढवण्याचे काम करतात. याशिवाय आपले केसही झपाट्याने गळू लागतात.

अशा परिस्थितीत, आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतःची काळजी घेणे आणि जाणीवपूर्वक थोडा आराम करणे आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला सौंदर्य (Beauty Tips) आणि नवा आत्मविश्‍वास निर्माण करणाऱ्या काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला मानसिक आराम तर मिळेलच (Beauty Care With Self Relaxation) पण त्याचबरोबर तुमचे सौंदर्य वाढण्यासही मदत होईल.

अशा प्रकारे आराम करण्यासोबत मिळावा सौंदर्य

केसांना तेल लावणे
दररोज 10 मिनिटे केसांना तेलाने मसाज (Oil Hair Massage) केल्यास केस तर मजबूत होतातच पण डोकेदुखी, मायग्रेन अशा अनेक समस्यांपासून आराम मिळतो. शरीर आणि मन दोघांनाही आराम (Body-Mind Relaxation) देण्यासाठी उपाय शतकानुशतके वापरण्यात आला आहे. यासाठी तुम्ही खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल किंवा कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकता.

Eye Care : डोळ्यांना खाज आल्यावर चोळू नका; घरच्या घरी करा हे सोपे उपाय

फेस शीट मास्क वापरा
जर तुम्हाला स्पा सारखा आराम हवा असेल तर फेस शीट मास्क (Use Face Sheet Mask) वापरून पहा. ते फक्त चेहऱ्यावर लावा आणि आरामात बसा किंवा झोपा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस शीट मास्क निवडा आणि रात्री झोपण्यापूर्वी वापरा.

स्पा पद्धतीने अंघोळ करा
स्पा बाथप्रमाणे तुम्ही आंघोळ करण्यासाठी थोडा जास्त वेळ घ्या (Bath Like Spa) आणि ड्राय ब्रश किंवा गरम शॉवर, काही मेणबत्त्या इत्यादी गोष्टी वापरून पहा. तुम्ही काही वेळ गरम शॉवरमध्ये आरामात बसा. त्या बसर्व वातावरणात तुम्हाला बरे वाटेल.

Skin And Hair Care : त्वचा आणि केसांचा तेलकटपणा घालवते तुरटी? वाचा आश्चर्यचकित करणारे फायदे

तेल मालिश
तेल स्पा मसाजसाठी प्रथम एका भांड्यात थोडेसे बॉडी ऑइल घ्या. हवे असल्यास त्यात दोन थेंब लॅव्हेंडर तेल टाका. आता खाली बसून या तेलाने आपले पाय, हात आणि खांदे (Body Massage) पूर्णपणे मसाज करा. तुमच्या शरीराला मसाज केल्याने थकवा कमी होईल आणि तुम्हाला आराम वाटेल. तुम्हाला हवे असल्यास रात्री हे करा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करून झोपा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बडमईड #रलकसशनसबत #हव #आह #सदरय #तर #य #बयट #टपस #वपरन #पह

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

मुंगूस आणि सापामध्ये जोरदार भांडणं, व्हायरल व्हिडीओपाहून अंगावर उभा राहिल काटा

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपल्याला आश्चर्यचकीत करत असतात. सध्या एक असा व्हिडीओ समोर येत आहे. जो...

2022 Movies : भारतीय सिनेमांनी केली सर्वाधिक कमाई

Highest Grossing Movies of 2022 : 'केजीएफ 2', 'आरआरआर', 'विक्रम', 'वलीमाई', 'बीस्ट', 'द कश्मीर फाइल्स'; 'भूल भुलैया 2',...

गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी,‘या’ तीन महिन्यांमध्ये गर्भपात होण्याचा धोका

मुंबई, 03 जुलै: गर्भपात म्हणजेच मिसकॅरेज (Miscarriage ) हा कोणत्याही स्त्रीला शारीरिक आणि मानसिक वेदना देणारा अनुभव असतो. अनेक महिलांचा वेगवेगळ्या कारणांमुळे गर्भपात...

धाडसी प्रयत्न | Effort Movies The story of a scientist Rocketry The Numbi Effect writing directing amy 95

रेश्मा राईकवारएखादा विषय, विचार एकाच वेळी सगळय़ांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटासारखे प्रभावी माध्यम नाही. हे लक्षात घेऊन इतिहासाच्या पानात हरवलेले आणि लोकांपर्यंत पोहोचायला हवेत असे...

IND vs ENG : रोहितचा कोरोना रिपोर्ट आला, T20 खेळणार का नाही तेही झालं स्पष्ट

बर्मिंघम, 3 जुलै : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) आल्यामुळे इंग्लंड दौऱ्यातली (India vs England) पाचवी टेस्ट...

शिवसेनेचे हिंदूत्व सामान्य माणसाच्या हिताचे..

हर्षल प्रधान शीर्षस्थ नेतृत्व बदलू लागल्यावर भारतीय जनता पक्षाच्या हिंदूत्वाच्या व्याख्येत कमालीचा बदल झालेला आहे. जनसामान्यांचा पक्ष अशी ख्याती असलेल्या भाजपच्या लेखी हिंदूत्व हे...