Friday, August 12, 2022
Home विश्व बारमध्ये महिलांनी एकमेकींना किस केलं म्हणून भयंकर शिक्षा; बाऊन्सरने दोघींना जमिनीवर आपटलं,...

बारमध्ये महिलांनी एकमेकींना किस केलं म्हणून भयंकर शिक्षा; बाऊन्सरने दोघींना जमिनीवर आपटलं, लाथेने मारहाण


वॅलेट्टा, 03 ऑगस्ट : सामान्यपणे महिलांना पुरुषांचं आणि पुरुषांना महिलांचं आकर्षण असतं. पण काही पुरुषांना पुरुषांचंच आणि काही महिलांना महिलांचंच आकर्षण असतं. हे लोक एलजीबीटीक्यू समुदायात येतात. अशाच दोन महिला रात्री बारमध्ये (lesbian girl couple kissing in bar) गेल्या. तिथं त्या एकमेकींना किस करत होत्या. पण तिथं त्यांना त्याची भयंकर शिक्षा मिळाली (Bouncer attacked lesbian girl couple in bar).
नाइटक्लबमध्ये जाऊन एकमेकींना किस करणाऱ्या या महिलांना बाऊन्सरने जमिनीवर आपटलं आणि लाथेने मारहाण केली आहे. माल्टातील (Malta) नॉर्डिक बारमधील (Nordic bar) ही धक्कादायक घटना आहे. या लेस्बियन कपलने बारमधील आपला हा भयावह अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. एमजीआरएम म्हणजे माल्टा गे राइट्स मुव्हमेंट फेसबुक पेजवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

सेलिन बाल्जेन गेरा असं या महिलेचं नाव आहे. तिने पोस्टमध्ये सांगितल्यानुसार ती आपल्या एका मैत्रिणीसोबत जुलियनमधील नॉर्डिक बारमध्ये गेली होती. “तिथं आम्ही बसलो. मी माझ्या गर्लफ्रेंडला किस करत होते. त्यानंतर तिथं काही बाऊन्सर्स आले आणि आम्हाला बारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला का काढलं जात आहे, ते आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही त्यांना यााबबत विचारलं तर ते अधिकच आक्रमक झाले”
हे वाचा – Tokyo Olympics : सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही तरुणी कोण?
“त्यांनी आम्हाला जमिनीवर पाडलं. आम्हाला लाथा मारल्या आणि आम्ही खाली जमिनीवरच पडून राहण्यास सांगितलं. आम्ही शांतपणे तिथे आमचा वेळ घालवत होतो आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. मी आधीसुद्धा या बारमध्ये आली आहे. पण इतका वाईट अनुभव कधीच आला नाही”, असंही तिने सांगितलं.
माल्टा डेलीच्या रिपोर्टनुसार, नॉर्डिक बारच्या मालकाने सांगितलं की या प्रकरणाचा आम्ही तपास करत आहोत. पोलिसांकडूनसुद्धा याचा तपास सुरू आहे.
हे वाचा – आश्चर्यच! चक्क कुत्र्यासारखा भुंकतो हा पक्षी; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
माल्टा गे राइट्स मुव्हमेंटच्या मते, नॉर्डिक बार किती तरी वेळा वादात सापडलं आहे. या क्षेत्रात एलजीबीटीक्यू लोकांना सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे जोपर्यंत अशा ठिकाणी एलजीबीटीक्यू लोकांना सुरक्षेची गॅरंटी मिळत नाही, तोपर्यंत तिथं जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#बरमधय #महलन #एकमकन #कस #कल #महणन #भयकर #शकष #बऊनसरन #दघन #जमनवर #आपटल #लथन #मरहण

RELATED ARTICLES

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

Most Popular

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का?

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

अशी कोणती कागदपत्रं ट्रम्पकडे आहेत, ज्यामुळे FBI घरापर्यंत पोहचली; अमेरिका हादरली

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी FBIने टाकलेले छापे कशासाठी होते या संदर्भात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अस्वीकरण: ही...

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...

Amit Thackeray : अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर, मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

<p><strong>Amit Thackeray :</strong> अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे.&nbsp; मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं.&nbsp; अमित ठाकरेंवर पक्षसंघटनेची मोठी जबाबदारी आहे.&nbsp; &nbsp;पुण्यातील...

Pune Mumbai Railway Stranded Landslide : पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

<p>मुंबई, पुण्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी... खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर...

ऋषी सुनक घेत आहेत केजरीवाल पॅटर्नचा आधार? ब्रिटनमध्ये वीजबिलावरील व्हॅट कमी करण्याचं आश्वासन

British PM Race : ब्रिटन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी एक...