Friday, May 20, 2022
Home करमणूक "बायको मी तुला काय देऊ...", पत्नीच्या वाढदिवसानिमित्त समीर चौगुलेची खास पोस्ट |...

“बायको मी तुला काय देऊ…”, पत्नीच्या वाढदिवसानिमित्त समीर चौगुलेची खास पोस्ट | Actor samir chougule share special post for wife kavita chougule birthday nrp 97‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखले जाते. समीर चौगुले हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. ते नेहमी सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असते. आज त्याने त्याच्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.

समीर चौगुलेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. समीर चौगुलेच्या बायकोचे नाव कविता चौगुले असे आहे. यात त्याने त्याचा आणि बायकोचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने छान कॅप्शन दिले आहे.

सोनाली कुलकर्णी हनिमूनसाठी मॅक्सिकोमध्ये गेलेल्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?

“बायको, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ….आयुष्याच्या मार्गावर प्रवास करताना “थांब… पुढे धोक्याचे वळण आहे”…”पुढे अपघाती क्षेत्र आहे” ..”वेग कमी कर” हे सातत्याने सांगत आलीस…. मी तुला काय देऊ. सगळं तूच तर दिलंयस मला. आसमंतात मावणार नाही इतकं प्रेम मात्र मी देऊ शकतो….वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप धन्यवाद”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, केंद्र सरकारची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवल्याचा आरोप

समीर चौगुलेने शेअर केलेला ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेक कलाकारांनी त्याच्या या पोस्टखाली कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बयक #म #तल #कय #दऊ #पतनचय #वढदवसनमतत #समर #चगलच #खस #पसट #Actor #samir #chougule #share #special #post #wife #kavita #chougule #birthday #nrp

RELATED ARTICLES

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

Most Popular

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका…नाव मात्र आलिया, कॅटरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसाची प्रेक्षकांना खास भेट! नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘RRR’

RRR On Netflix : एसएस राजामौली यांचा ‘RRR’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय ज्युनियर एनटीआर!

Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20...

थायलंड खुलीबॅडमिंटन स्पर्धा : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; आज यामागुचीचे आव्हान | Thailand Open Badminton Tournament Indus semifinals Yamaguchi challenge today ysh 95

पीटीआय, बँकॉक : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी कोरियाच्या सिम यू जिनला नमवून थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी...

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...