Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या बाब्बो! मुंबईत 'नो किसिंग झोन'ची घोषणा; याठिकाणी जोडप्यांना नाही करता येणार KISS

बाब्बो! मुंबईत ‘नो किसिंग झोन’ची घोषणा; याठिकाणी जोडप्यांना नाही करता येणार KISS


मुंबई, 01 ऑगस्ट: शहरातील पार्क, हॉटेल, मॉल्स, चित्रपटगृहे अशा सार्वजानिक ठिकाणी विविध झोन तयार केले जातात. आपण यापूर्वी नो पार्किंग झोन, नो स्मोकिंग झोन अशा झोनबाबत ऐकलं असेल. पुण्या-मुबंईसारख्या लोकसंख्येनं गजबजलेल्या शहारांत अशाप्रकारचे बरेच झोन आपल्याला आढळतील. पण मुंबईतील एक वेगळाच झोन सध्या चर्चेत आला आहे. तो म्हणजे ‘नो किसिंग झोन’ (No Kissing Zone). मुंबईच्या (Mumbai) बोरिवली (Boriwali) भागात काही स्थानिक नागरिकांनी जॉगर्स पार्क (Joggers Park) परिसरात या झोनची घोषणा केली आहे.

नागरिकांनी रस्त्यावर पिवळ्या रंगामध्ये ‘नो किसिंग झोन’ लिहून संबंधित परिसरात किसिंग करण्याला मज्जाव केला आहे. एबीपीनं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरात जॉगर्स पार्क नावाचं एक ठिकाण आहे. याठिकाणी परिसरातील अनेक नागरिक सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येतात. पण येथे काही जोडपे देखील अश्लील चाळे करण्यासाठी येतात. तरुण जोडप्यांच्या अश्लील कृत्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. अशा जोडप्यांना चाप बसवण्यासाठी येथील काही नागरिकांनी थेट या परिसराला ‘नो किसिंग झोन’ घोषित केला आहे.
हेही वाचा-वाढदिवसाला बोलवून फेसबुकवरील मित्रानं केला घात; गुंगीच औषध देत तरुणीवर बलात्कार
नागरिकांनी जॉगर्स पार्क परिसरातील रस्त्यावर ‘नो किसिंग झोन’ लिहिलं आहे. बोरिवलीच्या चिकुवाडीतील सत्यम शिवम सुंदरम सोसायटी आहे. याच सोसायटीजवळ हा जोगर्स पार्क आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असूनही बरेच जोडपे याठिकाणी दुचाकी आणि चारचाकीत येतात. आणि रस्त्याच्या कडेला, पार्क परिसरात, कारमध्ये किंवा दुचाकीवरच अश्लील चाळे सुरू करतात.
हेही वाचा-दादर रेल्वे स्टेशनवर तरुणाचे विकृत चाळे; अनोळखी महिलेला घट्ट मिठी मारली अन्…
यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतं होता. तसेच या पार्कमध्ये लहान मुलंही खेळायला येतात. अशा स्थितीत अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना रोखण्यासाठी नागरिकांनी थेट ‘नो किसिंग झोन’ची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे जॉगर्स पार्क परिसरात नो किसिंग झोनची घोषणा केल्यापासून अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यानं इकडे येणं थांबवलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#बबब #मबईत #न #कसग #झनच #घषण #यठकण #जडपयन #नह #करत #यणर #KISS

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

Best Plan: ‘या’ प्लानने उडविली Jio ची झोप, वर्षभराच्या व्हॅलिडिटीसह ९१२ GB डेटा आणि फ्री Hotstar सह मिळताहेत हे बेनिफिट्स

नवी दिल्ली: Best Airtel Plans: Airtel ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. Reliance Jio नंतर, Airtel ही एकमेव कंपनी आहे. ज्याचा...

VIDEO : कावळा उड्-चिमणी उड्… क्रिकेट सोडून Team India च्या खेळाडूंचा सुरुये भलताच गेम

मुंबई : टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकली. भारताने दोन टी-20 मालिका 2-0 ने जिंकली. सध्या, भारताचा प्रदीर्घ फॉरमॅट स्पेशालिस्ट टीम बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड...

Love Advice : प्रेमाची कबुली देताय ? मग या ४ गोष्टींकडे एक नजर टाकाच नाहीतर फार मोठे नुकसान होईल

जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातील गोष्टसुद्धा कळत नाहीत. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीच्या सर्व गोष्टी करत असता. पण नातं (relationship...

अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट

मुंबई: 'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या (Abhijeet Khandkekar)...

पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

मुंबई, 02 जुलै : पावसाळा (Rainy Season) खूप आनंद घेऊन येणारा ऋतू असतो. अनेकांना हवाहवासा वाटणारा हा पावसाळा काही गोष्टींमुळे त्रासदायक देखील ठरतो. पावसाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले...