Monday, July 4, 2022
Home करमणूक बाबो! एका मिनिटाच्या प्रोमोसाठी रेखा यांनी घेतलं 'इतकं' मानधन, आकडा वाचून येईल...

बाबो! एका मिनिटाच्या प्रोमोसाठी रेखा यांनी घेतलं ‘इतकं’ मानधन, आकडा वाचून येईल चक्कर



मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ” सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. लवकरच मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे त्यामुळे प्रेक्षक मालिकेच्या महासप्ताह भागासाठी प्रचंड उत्सुक आहेत. या कार्यक्रमासंबंधित दाखवण्यात येणाऱ्या प्रोमोमधून लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आतापर्यंत मालिकेचे दोन प्रोमो दाखवण्यात आले आहेत. परंतु, दुसऱ्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. या प्रोमोनंतर रेखा मालिकेत छोटीशी भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा सध्या चाहत्यांमध्ये सुरू आहेत. या चर्चा कितपत खऱ्या आहेत याचा खुलासा काही काळाने होईल मात्र हा प्रोमो चित्रित करण्यासाठी रेखा यांनी कोट्यवधींचं मानधन घेतलं आहे.

कार्यक्रमाची उत्सुकता वाढवण्यासाठी वाहिनीकडून प्रोमो प्रदर्शित करण्यात आले होते. त्यात आरस्पानी सौंदर्य असलेल्या रेखा यांना दाखवलं गेलं. परंतु, कार्यक्रमासाठी एका मिनिटाचा प्रोमो चित्रित करण्यासाठी रेखा यांनी भलंमोठं मानधन घेतलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘गुम है किसी के प्यार मे’ चा प्रोमो चित्रित करण्यासाठी रेखा यांनी तब्बल पाच ते सात कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. प्रोमोमध्ये रेखा यांनी नेहमीप्रमाणे कांजीवरम साडी आणि त्याला साजेसे दागिने परिधान केले आहेत. हा प्रोमो पोस्ट करत वाहिनीने लिहिलं, ‘कर्तव्यापुढे पुन्हा एकदा ताकदीने प्रेम उभं आहे. आता प्रेम आणि कर्तव्य यांपैकी विजय कोणाचा होणार?’

रेखा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. परंतु, अनेक कार्यक्रमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नुकताच ‘इंडियन आयडल १२’ आणि ‘डान्स दिवाने’ सारख्या कार्यक्रमातून रेखा यांनी त्यांच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. असंच काहीसं ‘गुम है किसी के प्यार मे’ मध्येही पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बब #एक #मनटचय #परमसठ #रख #यन #घतल #इतक #मनधन #आकड #वचन #यईल #चककर

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...