या सिरीज मधील तिचा अंदाज आणि तिचा अभिनय इतका लाजवाब ठरला की ती सर्वात जास्त भाव खाऊन गेली. ईशा त्या अभिनेत्रींपैकी आहे जी रील आणि रियल लाईफमध्ये सुद्धा बिनधास्त राहते. बोल्ड फॅशन फॉलो करते. आज आपण तिचे असेच काही बोल्ड आणि बिनधास्त लुक्स पाहणार आहोत जे नक्कीच तुमच्या नजरेला कैद करतील. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @chandiniw, @egupta)
ब्लॅक ड्रेसमधला अवतार

ईशाला आपल्या बोल्ड अंदाजामुळेच ‘मोस्ट डिजायरेबल वुमन ऑफ द ईयर’ हा पुरस्कार मिळाला आहे. आणि हीच आनंदाची गोष्ट सर्वांसोबत शेअर करण्यासाठी तिने अत्यंत सेक्सी कपड्यांमधील आपले काही फोटोज शेअर केले आणि चाहत्यांना जणू सरप्राईजच दिले. तिने यावेळी सेक्सी कट-आउट ब्लॅक ड्रेस परिधान केला होता आणि हा सेक्सी कट-आउट ब्लॅक ड्रेस तिने फॅशन लेबल Monot मधून पिक केला होता. ज्यात तिची टोन्ड फिगर मस्त शो होत होती आणि जणू ती अप्सराच भासत होती. या बॉडी हगिंग ड्रेसमध्ये वेस्टलाईनपर्यंत कट्स दिले होते.
(वाचा :- Hina Khan Monokini : कट असलेली मोनोकिनी बिकिनी घालून हिना खानने नेटक-यांना केलं घायाळ, कर्वी फिगर बघून चाहते झाले बेहाल..!)
बॅक केली फ्लॉन्ट

ईशाच्या या आउटफिटमध्ये हॉल्टर नेकलाईन दिली गेली होती आणि फ्रंटपासून कंबरेपर्यंत कट-आउट डिटेलिंग दिली गेली होती, ज्यामध्ये तिची सडपातळ कंबर आणि बॅक दोन्हीही मस्त हायलाईट होत होत्या. आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करण्यासोबतच इशाने कंबरेवर काढलेला टॅटू सुद्धा या आउटफिटमध्ये अत्यंत मनसोक्तपणे फ्लॉन्ट केला. फ्लोर लेन्थ असणाऱ्या या ड्रेसची बॅक एवढी डीप होती की तिचा लुक खूपच हॉट दिसत होता.
(वाचा :- मलायका अरोरा व सुरभी ज्योतीमध्ये बोल्डनेसची जुगलबंदी, सुरभीने नेटचा तर मलायकाने बॅकलेस ड्रेस घालून लावली इंटरनेटवर आग, चाहते क्लीन बोल्ड..!)
एक्सप्रेशन्स सुद्धा होते जबरदस्त

या लो-कट ड्रेससोबत ईशाने सिल्व्हर पीप-टो हिल्स परिधान केले होते. तसेच मेकअपसाठी मॅट लिप्स, कोहल्ड आईज, आईलाइनर, डार्क आय शॅडोसोबत केसांना हलक्या कर्ल्समध्ये मोकळे सोडले होते. ईशाचा हा ग्लॅम लुक तिच्या सेंशुअल एक्सप्रेशन्समुळे अधिक जास्त कलेजा खल्लास करणारा ठरला. ईशाला बरोबर माहित आहे की बोल्ड आउटफिट्ससह एक्सप्रेशन्स सुद्धा तसेच हवेत तरच लुकची रंगत वाढते आणि लुक यशस्वी होतो. चेअरवर बसून तिने जी पोझ दिली ती खरंच किलर ठरली.
(वाचा :- जान्हवी कपूरच्या बोल्डनेससमोर सेक्सी मलायका अरोरा फेल, कंबरेपासून पायापर्यंत कट असलेल्या ड्रेसमध्ये जान्हवीचे लटके-झटके..!)
याआधी सुद्धा केले आहे घायाळ

ईशाचे असे अनेक लुक्स या आधी सुद्धा व्हायरल झाले आहेत आणि तिच्या फोटोजने तरुणाईला वेडे केले आहे. या फोटोत एका बाजूला ती डीप प्लंजिंग नेकलाइनच्या क्रॉप टॉपसोबत ब्लू ट्राउजर पॅंट्स परिधान केलेली दिसली. तिचा हा सेक्सी मिरर सेल्फी तर पहा, पाहणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेला अगदी खिळवून ठेवण्याची ताकद या लुकमध्ये आहे. तर फोटोत दुसऱ्या बाजूला सिमिट्रिकल वनपीसमध्ये ती दिसते आहे. जो फ्रंटने बिलो द बस्ट पोर्शनपर्यंत ओपन होतो आणि म्हणूनच तिचा लुक खूप बोल्ड ठरला.
(वाचा :- ऊफ.. बोल्ड डीप कट ड्रेस घालून जान्हवी कपूरने मारली रेड कार्पेटवर एंट्री, घायाळ चाहते म्हणाले ‘मार दोगी क्या..?’)
सुंदर स्कीनचे सिक्रेट

आता तुमच्याही मनात हे फोटोज पाहून हा प्रश्न आला असेल की ईशाच्या सुंदर स्कीनचे सिक्रेट आहे तरी काय? तर मंडळी ईशाच्या दिवसाची सुरूवात खास मेडीकेटेड लोशन लावून होते. तिच्या स्कीन केअर रेजिमचा हा एक खास आणि महत्त्वपूर्ण भाग आहे. यामुळे त्वचेला क्लिंजिंग आणि स्क्रबिंगचे फायदे देखील मिळतात. मागच्या काही वर्षांपासून ईशा या लोशनचा वापर करत आहे. तिच्यासारख्या अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्या स्कीन केअरसाठी मेडीकेटेड लोशनचा वापर करतात. तुम्ही सुद्धा कधीतरी आवर्जून काही दिवस या मेडीकेटेड लोशनचा वापर करून पहा, तुम्हाला सुद्धा काहीच दिवसांत त्यांचे फायदे जाणवू लागतील.
(वाचा :- वयाच्या ५५ व्या वर्षी माधुरी दीक्षितने जीन्स घालून केला कहर, फोटो पाहून चाहते म्हणाले ‘हे भगवान…’)
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#बपर #ईश #गपतचय #एक #डरसवर #ठकण #कट #बलडनसच #हदद #पर #करणर #फटज #पहन #नटकर #घयळ