Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट बहुप्रतिक्षित Poco F4 5G भारतात लाँच, १२०Hz AMOLED डिस्प्लेसह ट्रिपल रियर कॅमेरा;...

बहुप्रतिक्षित Poco F4 5G भारतात लाँच, १२०Hz AMOLED डिस्प्लेसह ट्रिपल रियर कॅमेरा; किंमत खूपच कमी


नवी दिल्ली :Poco F4 5G Launched: Poco F4 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. या फोनला कंपनीने ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon ८७० प्रोसेसरसह लाँच केले आहे. यात १२० हर्ट्ज एमोलेड स्क्रीन दिली आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. Poco F4 5G हा मार्च महिन्यात चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi K40S चे रिब्रँडेड व्हर्जन आहे. Poco F4 5G स्मार्टफोन या रेंजमध्ये येणाऱ्या IQoo Neo 6, Samsung Galaxy A53 5G आणि Mi 11X ला जोरदार टक्कर देईल. पोकोच्या या फोनची सुरुवाती किंमत ३० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. Poco F4 5G स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: सर्वांना दिसणार नाही प्रोफाइल फोटो, आपोआप डिलीट होणार मेसेज; पाहा WhatsApp मध्ये किती झाला बदल

Poco F4 5G ची किंमत

Poco F4 5G ला भारतात २७,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत सादर करण्यात आले आहे. ही किंमत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २९,९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३३,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन Nebula Green आणि Night Black रंगात येतो. फोनला २७ जूनपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. लाँच ऑफर अंतर्गत १ हजार रुपये इंट्रोडक्टरी डिस्काउंट मिळेल. याशिवाय, एसबीआय कार्डधारकांना अतिरिक्त ३ हजार रुपये डिस्काउंट दिले जात आहे. फोनसोबत कंपनी २ वर्षांची वॉरंटी देत आहे.

वाचा: iPhone 12 च्या किंमतीत अचानक कपात! २५ हजारांची बंपर सूट, पाहा ऑफर

Poco F4 5G चे स्पेसिफिकेशन्स

ड्यूल नॅनो सिमसह येणारा Poco F4 5G स्मार्टफोन अँड्राइड १२ आधारित MIUI १३ वर काम करतो. यात ६.६७ इंच फुल एचडी+ E4 AMOLED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट ३६० हर्ट्ज आहे. यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन दिले आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसरसह १२ जीबीपर्यंत LPDDR५ रॅम दिली आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि २ मेगापिक्सल मॅक्रो शूटर दिला आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात २५६ जीबीपर्यंत स्टोरेज दिले आहे. पॉवरसाठी ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसह कनेक्टिव्हिटीसाठी ५G, ४G LTE, Wi-Fi ८०२.११ac, Bluetooth v५.२, GPS/ A-GPS/ NavIC, NFC आणि एक USB Type-C पोर्ट दिला आहे.

वाचा: Recharge Plans: मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येतील ‘हे’ प्लान्स, किंमत २०० रुपयांपेक्षा कमीअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#बहपरतकषत #Poco #भरतत #लच #१२०Hz #AMOLED #डसपलसह #टरपल #रयर #कमर #कमत #खपच #कम

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

sacred games actress kubra sait got pregnant after one night stand | वन नाइट स्टँड, प्रेग्नंसी आणि गर्भपात; ‘सेक्रेड गेम्स’ फेम कुब्रा सैतचा धक्कादायक...

वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ अभिनेत्री कुब्रा सैतचं पुस्तक ‘ओपन बुकः नॉट क्वाइट ए मेमॉयर’ अलिकडेच लॉन्च झालं. या पुस्तकात तिने तिच्या आयुष्यातील अनेक...

Rishabh Pant चं शतक पूर्ण होताच Rahul Dravid यांचा जुना तो फोटो व्हायरल!

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या टेस्ट सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले हा सर्वात धक्कादायक क्लायमॅक्स; शिवसेनेची टोलेबाजी

Shiv Sena Saamana On Maharashtra Government  : गुरूवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) काल शपथ घेतली....

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

थेट शरद पवार अध्यक्ष असलेल्या संघटनेवर कारवाई; जाणून घ्या Inside Story

मुंबई: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे(Maharashtra Wrestling Council)वर बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे. या परिषदेचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आहेत. ही कारवाई भारतीय कुस्ती...

Aarey Metro Car Shed : बहुचर्चित ‘आरे’ मेट्रो कारशेडची सध्या काय आहे स्थिती…

Aarey Metro Car Shed : बहुचर्चित 'आरे' मेट्रो कारशेडची सध्या काय आहे स्थिती... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...