Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल बर्थ डे विसरला म्हणून बायकोने दिली अशी शिक्षा; पुरता हडबडला नवरा

बर्थ डे विसरला म्हणून बायकोने दिली अशी शिक्षा; पुरता हडबडला नवरा


नवी दिल्ली, 03 ऑगस्ट : बायकोचा बर्थ डे विसरणं (Husband forget wife birthday) म्हणजे नवऱ्यांसाठी कोणत्या संकटापेक्षा कमी नसतं. त्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात हे त्यांनाच माहिती. बायको रागावते, चिडते, भांडणं होतात, काही दिवस ती अबोला धरते किंवा फार फार तर जेवण देत नाही. पण एका बायकोने तर हद्दच केली. तिने यापुढेही जाऊन थेट नवऱ्यासोबत नातं तोडण्याचाच निर्णय घेतला (Wife refused to live with husband forget her birthday).
आग्र्यात (Agra) राहणारं हे दाम्पत्य (Agra couple disputes) उच्चशिक्षित आहे. महिला पीएचडी करते आहे. तर तिचा नवरा कॉलेजमध्ये अकाऊंटट आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्या छोटेमोठे वाद होतंच होते. पण बायकोच्या वाढदिवशी वाद विकोपालाच गेला.
हे वाचा – पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा
नवऱ्याने आपल्याला बर्थ डे विश केलं नाही म्हणून बायको नाराज झाली. यानंतर तिने त्याच्यासोबत राहण्यासच नकार दिला. नवऱ्याने हात जोडून माफी मागितली. नातं तोडू नको म्हणून  विनवणी केली. तिला मनवण्याचा प्रयत्न केला. पण बायकोने त्याचं काहीच ऐकलं नाही. ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली.
मीडिया रिपोर्टनुसार अखेर कौटुंबिक सल्ला केंद्रापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. तिथं नवऱ्याविरोधात तिने तक्रार केली. महिलेने तीन वर्षांतील सर्व तक्रारींचा पाढाच वाचला. नवरा कोणतंही काम आईवडिलांना विचारल्याशिवाय करत नाही. यावरून त्यांच्यात वाद होत होतेच. याच भांडणाला वैतागलेला नवरा बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरला आणि त्याची इतकी मोठी शिक्षा त्याला मिळाली.
हे वाचा – VIDEO – जीवासह लाजही वाचवली! जवानाने आपल्या वर्दीने झाकलं तरुणीचं विवस्त्र शरीर
या दाम्पत्याचं समुपदेशन करण्यात आलं. अद्यापही या दाम्पत्याली वाद मिटलेला नाही. त्यांना आता समुपदेशनासाठी दुसरी तारीख देण्यात आली आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बरथ #ड #वसरल #महणन #बयकन #दल #अश #शकष #परत #हडबडल #नवर

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

 Nashik News : नाशिक शहरात थांबवण्यात आली राष्ट्रध्वजांची विक्री, सव्वा लाख राष्ट्रध्वज सदोष

Nashik News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या (Swatantrya Amrut Mahotsav) निमित्ताने हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) उपक्रमांतर्गत नाशिक...

कोरोना काळात भारतात सर्वाधिक क्लिनिकल चाचण्यांची नोंद; भारतात लस औषध निर्मितीत वाढ

India at 2047 : जगभरात कोरोना विषाणूचा (Covid-19) शिरकाव झाल्याने अनेकांचे नुकसान झाले. प्रत्येकजण या महामारीचा सामना करत...

दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? पकंजा मुंडेंनी दिलं बेधडक उत्तर

मुंबई, 11 ऑगस्ट :   झी मराठीवर नव्या सुरू झालेल्या बस बाई बस हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. अभिनेता सुबोध भावे सुत्रसंचालन...

जम्मू-काश्मीरमधील हत्येचं सत्र थांबेना; आणखी एका युवकाची गोळी झाडून हत्या

श्रीनगर 12 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शुक्रवारी आणखी एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं 19 वर्षीय मृताचं नाव...

In Pics : 25 जणांवर हल्ला करणाऱ्या माकडाला पकडलं, हनी ट्रॅप करुन केलं जेरबंद

In Pics : 25 जणांवर हल्ला करणाऱ्या माकडाला पकडलं, हनी ट्रॅप करुन केलं जेरबंद अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Sonali kulkarni mother did special thing for the wedding of her beloved daughter rnv 99 | लेकीच्या लग्नासाठी सोनालीच्या आईने पहिल्यांदाच केली ‘ही’ गोष्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोनालीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना...