Saturday, July 2, 2022
Home भारत बंडखोर आमदारांवर होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं किती?

बंडखोर आमदारांवर होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं किती?


मुंबई 24 जून : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. या भुकंपाचं मूळ मात्र गुजरातमधून सुरू झालं. शिवसेनेचे बंडखोर आमदार (Shivsena Rebel MLA) सुरूवातील गुजरातमधील सूरतमध्ये थांबलेले होते. यानंतर या आमदारांना आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये ठेवण्यात आलं आहे. हे गुवाहाटीमधील पंचतारांकित हॉटेल आहे.

Shivsena Bhaskar Jadhav : कोकणातील शिवसनेचा आक्रमक चेहराही शिंदे गटाच्या गळाला?

सध्या दररोज अनेक शिवसेना आमदार या हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. हॉटेलबाहेर आमदारांच्या सुरक्षेसाठी आणि हे आमदार फुटू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मागील एक दोन दिवसांपासून तुम्ही सतत या पंचतारांकित हॉटेलचं नाव ऐकत असाल. मात्र, या हॉटेलमध्ये राहाण्यासाठी किती खर्च आला असेल, हे तुम्हाला माहितीये का?
मिळालेल्या माहितीनुसार, रेडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलमधील 70 खोल्या या आमदारांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. या खोल्यांचं आठवडाभराचं एकत्रित भाडं तब्बल 58 लाख रूपये इतकं असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. याशिवाय आमदारांच्या खानपानावर याठिकाणी दररोज 8 लाख रूपये खर्च करण्यात येतात, अशी माहितीही समोर आली आहे. एकंदरीतच आमदारांच्या राहाण्याची सोय, खानपानाचा खर्च आणि चार्टर्ड विमानाने होणाऱ्या प्रवासाचा खर्च कोट्यवधींच्या घरात आहे.

‘महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी डोळ्यात पाणी आणून विनवण्या केल्या, पण..’, एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणं

आता जाणून घेऊया आमदार थांबले असलेल्या हॉटेल रेडिसन ब्लूची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत –
1) या पंचतारांकित हॉटेलमध्ये 190 खोल्या आहेत.
2) 190 पैकी 70 खोल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी बुक करण्यात आल्या आहेत.
3) या हॉटेलचं व्यवस्थापन सध्या कोणाचंही नवीन बुकिंग घेत नाही.
4) रेडिसन ब्लूचे बॅक्वेट बंद करण्यात आले आहे
5) सध्या या हॉटेलमध्ये राहात असलेल्यांनाच तिथल्या भोजनकक्षात (रेस्टॉरंटमध्ये) जाण्याची परवानगी आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • 'महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी डोळ्यात पाणी आणून विनवण्या केल्या, पण..', एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणं

  ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी डोळ्यात पाणी आणून विनवण्या केल्या, पण..’, एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणं

 • 'कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही', एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

  ‘कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

 • शिवसेनेला झटका, एकनाथ शिंदे गटनेता, भरत गोगावले प्रतोद, 37 बंडखोर आमदारांच्या सह्या

  शिवसेनेला झटका, एकनाथ शिंदे गटनेता, भरत गोगावले प्रतोद, 37 बंडखोर आमदारांच्या सह्या

 • शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

  शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

 • Mumbai : फास्ट ट्रेनला लटकलेला तरुण अक्षरश: बॉलसारखा उडाला; रेल्वे अपघाताचा Shocking Video

  Mumbai : फास्ट ट्रेनला लटकलेला तरुण अक्षरश: बॉलसारखा उडाला; रेल्वे अपघाताचा Shocking Video

 • फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

  फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

 • शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

  शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

 • एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले...

  एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले…

 • बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं माहितीये का?

  बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं माहितीये का?

 • आमदारांचं अपहरण झाल्याचा संजय राऊतांचा आरोप खरा की खोटा? बंडखोरांचं पत्र आलं समोर

  आमदारांचं अपहरण झाल्याचा संजय राऊतांचा आरोप खरा की खोटा? बंडखोरांचं पत्र आलं समोर

 • Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

  Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#बडखर #आमदरवर #हणऱय #खरचत #नघल #गरबच #आयषय #खलयच #भड #कत

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

Eye Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी

Eye Care Tips : पावसाळ्याचा आनंद घ्यायला बहुतेकांना आवडते, पण पावसासोबत काही संसर्गही येतात. त्यामुळे या ऋतूत स्वत:ला...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Nashik Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील 567 कोटींच्या कामांना ब्रेक, भुजबळांना दणका

Nashik Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा सपाटा लावला आहे. सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला झटका...

जीम करण्यासोबतच प्रोटीन पावडर घेणं खरंच गरजेचं आहे का? एक्सपर्ट म्हणतायत…

बॉडी बनवण्यासाठी अनेकजण प्रोटीन पावडरसह अनेक सप्लिमेंट्सचा वापर करतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं शक्तिप्रदर्शन, पंतप्रधानही येणार

मुंबई, 2 जुलै : भारतीय जनता पक्षानं (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण भारतामधील राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या याच तयारीचा भाग म्हणून...

दिल्लीहून उड्डाण घेताच SpiceJet विमानाच्या केबिनमध्ये आग, पाहा VIDEO

मुंबई, 2 जुलै : दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या स्पाईस जेट विमानाच्या (SpiceJet Plane) केबिनमध्ये चारी बाजूनं अचानक धूर येऊ लागला. हा धूर येत होता...