Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या 'बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील', शरद पवारांचा मोठा इशारा

‘बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील’, शरद पवारांचा मोठा इशारा


मुंबई, 23 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेविरोधात बंड पुकारुन गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असं विधान शरद पवरांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंडखोर आमदारांमागे भाजपचा हात नाही, असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवारांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या व्हिडीओचा दाखला देत राष्ट्रीय पक्षांची यादीच वाचली. त्यातून शरद पवारांनी सध्याच्या या राजकीय घडामोडींमागे भाजपच असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं.

“बंडखोर आमदारांची निधी न मिळण्याबाबतचा आरोप हे वस्तूस्थितीला धरुन नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याविरोधात आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यांनी मतदारसंघाचं फक्त कारण दिलं. छगन भुजबळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यासोबत 12 ते 15 जण होती. त्यानंतर जी निवडणूक झाली होती त्यामध्ये एक-दोन जण सोडला तर बाकी सर्वांचा पराभव झाला होता, असा महाराष्ट्रातला अनुभव आहे. त्यामुळे जे लोक आता आसामला गेले आहेत त्यांच्यासोबत तसंच होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारांना निधीचा मुद्दा सांगितला आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून विधान केलं असावं. इथून प्रत्यक्ष लोक हलवणं आणि ऑपरेशन करणं यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. अजित पवारांना इतकी माहिती जरुर आहे. पण गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती (राज्याच्या बाहेरची) आम्हाला अधिक माहिती. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं विधान केलं आहे. माझ्याकडे सर्व राष्ट्रीय पक्षांची यादी आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, कम्युनिस्ट पार्टी, सीपीएन ही सहा अधिकृत पक्षांची यादी आहे. या सगळ्यांचा यात हात आहे का? जे नाहीत याचा विचार केला तर कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही”, असं शरद पवार म्हणाले.

(शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सरकार स्थापनेच्या हालाचालींना जोरदार सुरुवात)

“सुरतला आणि आसामला जी व्यवस्था करणारे आहेत ते अजित पवारांच्या ओळखीचे आहेत, असं मला वाटत नाही. सुरतला बंडखोर नेत्यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांचा पाठिंबा होता. तिथे भाजपचं सरकार आहे. तिथे कोण आहे ते सांगण्याची आवश्यकता नाही”, असंदेखील शरद पवार म्हणाले.

“अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम कारभार केलं. अनेक वर्षांचे रखडलेले निर्णय घेतले. सध्या एक संकट असताना त्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम काम केलं. ते सगळं बघितल्यानंतर हा प्रयोग फसलाय, असं म्हणणं म्हणजे हे राजकीय अज्ञान आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

“प्रसिद्धी माध्यमातील काही गोष्टी खऱ्या आहेत त्या नाकारण्याचं कारण नाही. पण ज्यावेळेला विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत ते इथे आल्यानंतर माझी खात्री आहे त्यांना ज्या पद्धतीने नेलं गेलं याची वस्तूस्थिती सांगतील. इथे आल्यानंतर आपण अजूनही शिवसेनेबरोबर आहोत हे स्पष्ट करतील आणि बहुमत कुणाचं आहे हे सिद्ध होईल. अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी अनेकदा बघितलेली आहे. या परिस्थितीवर मात करुन हे सरकार बहुमत सिद्ध करेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार चालू आहे हे देशाला कळेल”, असं शरद पवार म्हणाले.

“संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. बंडखोर आमदारांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत नाराजी आहे. त्यामुळेच संजय राऊतांनी तुमचं हेच म्हणणं असेल तर इथे येऊन सांगा आम्ही सरकारमधील पाठिंबा काढू, असं ते म्हणाले. पण ते आसाममध्ये बसून नाही तर इथे बोलून सांगा, असं त्यांनी आवाहन केलं. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं”, असं पवार म्हणाले.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले...

  एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले…

 • छगन भुजबळांचं आणि समर्थकांचं काय झालं होतं विसरलात का? शरद पवारांनी बंडखोर आमदारांना केलं अलर्ट

  छगन भुजबळांचं आणि समर्थकांचं काय झालं होतं विसरलात का? शरद पवारांनी बंडखोर आमदारांना केलं अलर्ट

 • Mumbai : फास्ट ट्रेनला लटकलेला तरुण अक्षरश: बॉलसारखा उडाला; रेल्वे अपघाताचा Shocking Video

  Mumbai : फास्ट ट्रेनला लटकलेला तरुण अक्षरश: बॉलसारखा उडाला; रेल्वे अपघाताचा Shocking Video

 • Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

  Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

 • 'बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील', शरद पवारांचा मोठा इशारा

  ‘बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील’, शरद पवारांचा मोठा इशारा

 • शिवसेनेला झटका, एकनाथ शिंदे गटनेता, भरत गोगावले प्रतोद, 37 बंडखोर आमदारांच्या सह्या

  शिवसेनेला झटका, एकनाथ शिंदे गटनेता, भरत गोगावले प्रतोद, 37 बंडखोर आमदारांच्या सह्या

 • 'कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही', एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

  ‘कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

 • शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

  शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

 • महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा

  महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा

 • फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

  फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

 • शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

  शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#बडखर #आमदरन #परणम #भगव #लगतल #शरद #पवरच #मठ #इशर

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

अनन्या पांडेला इंडस्ट्रीत आणण्यासाठी चंकी पांडेने दिले पैसे? अभिनेत्रीचा खुलासा

बॉलिवूडची तरुण अभिनेत्री अनन्या पांडे सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

बुधादित्य योग या 5 राशीच्या लोकांचे भाग्य चमकवेल, अनंत अडचणी होतील दूर

ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग अत्यंत शुभ मानला जातो. बुधादित्य योग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी बुधादित्य योग शुभ ठरणार आहे. अस्वीकरण:...

Todays Headline 3rd July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

Optical Illusion: चेहऱ्यावरून जाणून घ्या तुमच्या व्यक्तिमत्वातली ‘ही’ गोष्ट

मुंबई, 03 जुलै:  आपल्या मनातील गोष्टी ओळखण्यासाठी मानसशास्त्रामध्ये विविध प्रकारचे सिद्धांत आहेत. काही सिद्धांत, थिअरीज वापरून मानसशास्त्रज्ञ अनेक प्रयोगही करतात. ऑप्टिकल इल्युजन हा...

करण जोहरमुळेच मोडताहेत अनेकांचे संसार… सामंथाने टाकला बाँब

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून कॉफी विद करण या शोच्या सातव्या सीझनची उत्सुकता होती. ही उत्सुकता लवकरच संपणार असून ७ जुलै रोजी हा शो...

majhi tujhi reshimgath vishwjeet kaka fame anand kale may took break nrp 97 | ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेता घेणार तब्बल २१ दिवसांसाठी ब्रेक,...

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण...