हायलाइट्स:
- टिकटॉकने फेसबुकला पछाडले.
- टिकटॉक बनले सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेले अॅप.
- शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढली.
वाचाः १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येतात ‘हे’ स्मार्टफोन, किंमत २५ हजारांपेक्षा कमी
भारतात बंदी घातल्यानंतर टिकटॉकची लोकप्रियता कमी होईल असे वाटत होते. मात्र, असे झाले नाही. करोना संकटाच्या काळात लोकांना टिकटॉकला सर्वाधिक डाउनलोड केले व याचा वापर केला. फेसबुक सध्या जगात एक ट्रिलियनपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलेले अॅप आहे.
केवळ टिकटॉकच नाही तर इतर शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढली आहे. यूजर्स मोकळ्या वेळात शॉर्ट व्हिडीओ तयार करणे व इतरांसोबत शेअर करत आहे. यामुळे टिकटॉक आता फेसबुकला मागे टाकत सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेले सोशल मीडिया अॅप ठरले आहे.
याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात टिकटॉकवर बंदी घातली जाण्याची शक्यता होती. मात्र, बिडेन सरकारने बंदीचा निर्णय मागे घेतला होता. याचा फायदा देखील टिकटॉकला झाला.
दरम्यान, भारत सरकारने २०२० मघ्ये पबजी मोबाइल, कॅमस्कॅनरसह अन्य चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉकचा देखील समावेश होतो. या अॅप्सवर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत बंदी घालण्यात आली होती.
वाचाः आपोआप डिलीट होत आहे WhatsApp चॅट? जाणून घ्या काय आहे समस्या
वाचाः सॅमसंगचा सर्वात मोठा इव्हेंट, दमदार फोल्डेबल स्मार्टफोनसह स्मार्टवॉच, इयरबड्स करणार लाँच
वाचाः Free Fire: ‘या’ ५ गन स्किन आहेत सर्वोत्तम, ठराविक प्लेअर्सलाच मिळते वापरण्याची संधी
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#फसबकच #मकतदर #मडत #ह #बनल #जगतल #सरवधक #डउनलड #करणयत #आलल #अप