Thursday, May 26, 2022
Home लाईफस्टाईल फूड अ‍ॅलर्जी आणि फूड इंटॉलरन्स यात काय आहे फरक? जाणून घ्या

फूड अ‍ॅलर्जी आणि फूड इंटॉलरन्स यात काय आहे फरक? जाणून घ्या


Food Allergy Awareness Week: आपण काय खातो आणि आपले शरीर ते कसे पचते, या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्याशी संबंधित असतात. पण काही वेळा काही गोष्टी खाल्ल्यानंतर आपल्याला खाज आणि पुरळ येण्यासारख्या समस्या जनावतात. त्यामुळे काही वेळा आपल्याला काही गोष्टी पचत नाहीत आणि पोटदुखी आणि मळमळ जाणवू लागते. या दोन्ही परिस्थिती फूड अ‍ॅलर्जी आणि फूड इंटॉलरन्सची लक्षणे आहेत. बहुतेक लोकांना फूड अ‍ॅलर्जी आणि फूड इंटॉलरन्स यातील फरक माहित नाही आहे. मात्र आपण फूड अ‍ॅलर्जी जागरूकता सप्ताह निमित्त यातील फरक जाणून घेणार आहोत. 

फूड इंटॉलरन्स (Food Intolerance)

फूड इंटॉलरन्समुळे शरीर काही पदार्थांविरूद्ध असहिष्णुता दर्शवते आणि ते पदार्थ पचण्यास अवघड जातात किंवा पचत नाही. यामध्ये आपले पोट देखील रिऍक्ट करते. पण आहारतज्ञ किरण दलाल यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यानुसार यामध्ये बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ, अनेक वेळा तुम्हाला फूड इंटॉलरन्स असलेल्या गोष्टी थोड्या प्रमाणात घेतल्याने तुम्हाला काही फरक पडत नाही, तर जास्त प्रमाणात घेतल्याने तुम्ही आजारी पडू शकता. 

Lactose Intolerance : ज्यामध्ये शरीर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पचवू शकत नाही. 

Gluten Intolerance : ग्लूटेन असलेले पदार्थ, जसे की गहू, बार्ली आणि भातात आढळणारी प्रथिने, शरीर पचवू शकत नाही. 

Fructose Intolerance मध्ये शरीर फळे किंवा रस यांसारखे Fructose समृद्ध अन्न पचवू शकत नाही.

त्याचप्रमाणे काही लोकांमध्ये कॅफीन इंटॉलेरेंस, सॅलिसिलेट्स आणि आंबलेल्या पदार्थांचे इंटॉलेरेंस असू शकते. या दरम्यान शरीरात फूड इंटॉलरन्सची लक्षणे दिसतात. काही लोकांना या गोष्टी खाल्ल्याबरोबर शरीरात या समस्या दिसू शकतात. यातच मळमळ, पोटदुखी, गॅस, पुरळ येणे, डोकेदुखी यासारख्या समस्या जाणवतात. 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculatorअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#फड #अलरज #आण #फड #इटलरनस #यत #कय #आह #फरक #जणन #घय

RELATED ARTICLES

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

Most Popular

Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत आणि संजय पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल...

1 जूनपासून महाग होणार Car Insurance, भरवा लागणार इतका इन्शुरन्स

नवी दिल्ली, 26 मे : तुम्ही कार, बाइक चालवत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 जून 2022 पासून कार इन्शुरन्सचा खर्च (Motor...

तुम्हालाही डायबिटीस आहे का? मग ‘या’ भाज्या खाणं टाळाच

मधुमेहाच्या रुग्णांना अशा आहारापासून दूर राहावे लागते ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Ajit Pawar Live Full PC : चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल, अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद

<p>Ajit Pawar Live Full PC : चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल, अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Airtel: अवघ्या १४९ रुपयात घ्या १५ ओटीटी आणि १०,५०० चित्रपटांचा आनंद; पाहा ‘हा’ शानदार प्लान

नवी दिल्ली :Airtel Xstream Premium: Netflix, Amazon Prime Video आणि इतर प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी शेकडो रुपये खर्च करावे लागतात. परंतु, या सर्व प्लॅटफॉर्म्सचा...

शिवसेनेच्या दोन्ही ‘संजय’चा उमेदवारी अर्ज दाखल; मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार उपस्थित

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने संजय राऊत आणि संजय पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले...